एक्स्प्लोर

'दंगल'ची दुसऱ्या आठवड्यातील कमाई किती?

मुंबई : अभिनेता आमीर खानच्या 'दंगल'ची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरु आहे. दुसऱ्याच आठवड्यात या सिनेमाने 200 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याचा विक्रम नोंदवला आहे. आतापर्यंत 'दंगल'ने भारतात 239 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'दंगल' आजच्या कमाईसह 250 कोटी क्लबमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर 'दंगल'ने परदेशातही आतापर्यंत 131 कोटी रुपयांची कमाई केली आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/815472236530319360 'दंगल'ने पहिल्या दोन दिवसात 50 कोटी, तिसऱ्या दिवशी 100 कोटी, पाचव्या दिवशी 150 कोटी आणि आठव्या दिवशी 200 कोटी रुपये अशी कमाई केली आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/815472941114634244 याच वेगाने कमाई सुरु राहिल्यास दंगल लवकरच 300 कोटी क्लबमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. असं झाल्यास हा सिनेमा 300 कोटींची कमाई करणारा चौथा सिनेमा असेल. यापर्वी आमीरच्याच 'पीके', सलमान खानच्या 'सुलतान' आणि 'बजरंगी भाईजान' या सिनेमांनी 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/815068590458028032

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani New Look Viral: क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
Mahesh Kothare on Laxmikant Berde: 'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
Singer Home Attack: टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?
टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?
Navika Kotia Ends Engagement: अभिनेत्री श्रीदेवींच्या On-Screen लेकीचा साखरपुडा मोडला; अवघ्या 6 महिन्यांत दोघेही वेगळे झाले, भावी पतीने धोका दिला?
अभिनेत्री श्रीदेवींच्या On-Screen लेकीचा साखरपुडा मोडला; अवघ्या 6 महिन्यांत दोघेही वेगळे झाले, भावी पतीने धोका दिला?

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Mumbai Water supply news: मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
मुंबई आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील सात दिवस पाणी उकळून प्या, समोर आलं महत्त्वाचं कारण
Embed widget