एक्स्प्लोर

Annu Kapoor : 'मी शाहरुख, सलमान नाही, कामासाठी मला आजही संघर्ष करावा लागतो'; अन्नू कपूर यांचं वक्तव्य चर्चेत

मुलाखतीमध्ये अन्नू कपूर (Annu Kapoor) म्हणाले की, मी सलमान खान (Salman Khan) किंवा शाहरुख खान (Shah Rukh Khan) नाही. मला कामसाठी आजही संघर्ष करावा लागतो. 

Annu Kapoor : गेल्या 40 वर्षांपासून चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) हे सध्या त्यांच्या  क्रॅश कोर्स (Crash Course) या वेब सीरिजचं प्रमोशन करत आहेत. बॉलिवूडमध्ये एवढे वर्ष काम करुनही कराव्या लागणाऱ्या संघर्षाबाबत एका मुलाखतीमध्ये अन्नू कपूर यांनी सांगितलं. ते मुलाखतीमध्ये म्हणाले की, मी सलमान खान (Salman Khan) किंवा शाहरुख खान (Shah Rukh Khan) नाही. मला कामसाठी आजही संघर्ष करावा लागतो. 
 
बॉलिवूडबाबत काय म्हणाले अन्नू कपूर?
एका मुलाखतीमध्ये अन्नू कपूर म्हणाले, 'बॉलिवूडमध्ये मी सुरुवातीच्या काळात असे अनेक प्रोजेक्ट्स केले होते जे मला अजिबात आवडले नाहीत. पण पैशासाठी मला हे सगळं करावं लागलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैशांची गरज आहे. मी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान नाही. मी 40 वर्ष मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे पण आजही मला कामासाठी संघर्ष करावा लागतो. मी फक्त पैशांसाठी काम करतो. चित्रपटानंतर आता मी ओटीटी आणि टिव्हीमध्ये देखील काम करत आहे. मोठ्या पडद्यावर काम केल्यानंतर इतर प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या कलाकाराकडे वेगळ्यावेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. हे सगळं असूनही मी काम करत आहे. हिच एका अभिनेत्याची खास ओळख असते.' 
 
अन्नू कपूर यांची क्रॅश कोर्स ही वेब सीरिज पाच ऑगस्ट रोजी रिलीज झाली आहे. या वेब सीरिजमध्ये अन्नू कपूर यांनी रतनलाल जिंदल ही भूमिका साकारली आहे. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये अन्नू कपूर यांच्यासोबतच भानू उदय, उदित अरोरा आणि अनुष्का कौशिक हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात. 

वाचा इतर बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Tanushree Dutta: 'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
'अंधारात अंत्य संस्कार का करण्यात आले? नाना अजूनही जिवंत...'; नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताने उपस्थित केले प्रश्न, म्हणाली...
Salman Khan On Karisma Kapoor: 'करिश्मा कपूरनं मला सोडलं आणि जाऊन लग्न केलं, माझं हृदय तुटलं...'; सलमान खाननं सर्वांना जाहीरपणे सांगून टाकलं, नेमकं काय घडलं?
'करिश्मा कपूरनं मला सोडलं आणि जाऊन लग्न केलं, माझं हृदय तुटलं...'; सलमान खाननं सर्वांना जाहीरपणे सांगून टाकलं, नेमकं काय घडलं?
Narayani Shastri on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
नाना पाटेकरांच्या आठवणीने 'साळू' झाली भावूक; 'पक पक पकाक' फेम अभिनेत्रीची डोळे पाणावणारी पोस्ट, म्हणाली...
Drishyam 3 Box Office: 'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला
'दृश्यम 3'चा दबदबा; 500 कोटींचा आकडा गाठणार? मंगळवारी तिकीटांच्या दरात घट, कमाईचा आकडा फुगला

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
'ते गोव्याला जाण्यापूर्वी…', नाना पाटेकरांची 'ती' शेवटची इच्छा अपूर्णच... सच्चा दोस्त गमावल्यानं मकरंद अनासपुरे भावूक, आठवणी सांगताना म्हणाले...
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
Tukaram Mundhe on Nana Patekar: नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
नाना पाटेकर फोनवर बोललेलं 'ते' शेवटचं वाक्य आज मनाला बोचतंय, तुकाराम मुंढे शोकसभेत सर्वांदेखत भावूक झाले
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Embed widget