एक्स्प्लोर

आधी चुंबन घेतले, मग मुस्काटात मारली, चित्रपटाच्या प्रमोशनला गोंधळ

काही कळण्याच्या आतच तिने फाईट चित्रपटाचा नायक असलेल्या जीतला मिठी मारली आणि सर्वांसमक्ष प्रेमाने चुंबनही घेतलं. यातील पुढची पायरी अशी की ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत त्या मॉलमध्ये आली होती.

मुंबई : आपला आवडता कलाकार आपल्यासमोर आला तर आपण काय करतो? सर्वसाधारणपणे आपण किंचाळतो. त्या कलाकारासोबत शेकहॅड करतो. सेल्फी काढतो.  अगदी गहिवरून आल्यासारखं होत आता नक्की बोलावं काय तेच आपल्याला कळत नाही. या सर्वसाधारण बाबी आहेत. पण इकडे जरा बाब उलटी झाली आहे. म्हणजे, पुण्यात एक भलतीच घटना घडली.  एका मॉलमध्ये एका सिनेमाचं प्रमोशन सुरू होतं. या सिनेमाचं नाव आहे फाईट. तिथल्या पॅसिफिक मॉलमध्ये प्रमोशन सुरू असताना एक तरूणी अचनाक थेट मंचावर आली. काही कळण्याच्या आतच तिने फाईट चित्रपटाचा नायक असलेल्या जीतला मिठी मारली आणि सर्वांसमक्ष प्रेमाने चुंबनही घेतलं. यातील पुढची पायरी अशी की ही मुलगी आपल्या प्रियकरासोबत त्या मॉलमध्ये आली होती. हा प्रकार घडल्यानंतर तो प्रियकरही तिच्या मागोमाग मंचावर आला आणि तिला त्याने खाली घेतलं. सोबत जाबही विचारला. त्या दोघांमध्ये वाद झाला. आणि काही कळायच्या आत, तिने आपल्या प्रियकराच्या कानफटात मारली. त्यानंतर रागाने ते तिथून निघून गेले. याप्रसंगी चित्रपटाची संपूर्ण टीम स्टेजवर उपस्थित होती. फ्युचर एक्स प्रॉडक्शनने "फाईट" चित्रपटाची निर्मिती केली असून जिमी मोरे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'फाईट' या चित्रपटात जीत, सायली जोशी यांच्यासह माधव अभ्यंकर, सुरेश विश्वकर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू असून पिळदार शरीरयष्टी असलेला जीत चांगलाच चर्चेत आहे. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप ठरलेली नाही. पण याच महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget