एक्स्प्लोर
रणबीर-कतरिनाचा जग्गा जासूसच्या प्रदर्शनाची तारीख ठरली

मुंबई : अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा 'जग्गा जासूस' सिनेमा 7 एप्रिल' 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अनुराग बसू यांचा बर्फीनंतर प्रदर्शित होणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचं चित्रीकरण 6 महिन्यांनी लांबलं आहे.
अनुराग बसू आणि रणबीर कपूर यांच्या शुरू प्रॉडक्शनचा हा पहिलाच सिनेमा असून प्रसिद्ध डिस्ने सिनेमाचा सहनिर्माता आहे.
द जंगल बुकच्या यशानंतर एका वर्षाने आपला दुसरा सिनेमा जग्गा जासूस रिलीज करणार असल्याचं डिस्नेकडून सांगण्यात आलं आहे.
https://twitter.com/disneyfilmindia/status/762506439105601536
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
