एक्स्प्लोर
Advertisement
कॉमेडी स्टार कपिल शर्मा नेत्रदान करणार!
मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्माने नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. कपिलने त्याच्या शोमध्ये भारताच्या दृष्टीहीन क्रिकेट संघाला निमंत्रित केलं होतं. या कार्यक्रमानंतर त्याने नेत्रदान करण्याचं घोषित केलं.
आपल्या मृत्यूनंतर शरीराचा एक छोटासा अवयवही खूप काही करु शकतो, याची कल्पनाही आपल्याला नसते, असं कपिल म्हणाला.
https://twitter.com/KapilSharmaK9/status/838332831759761408
दृष्टीहीनांच्या क्रिकेट संघासोबतच्या कार्यक्रमानंतर मी नेत्रदानाचा निर्णय घेतला. माझ्यानंतरही कुणी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत असेल, तर त्याचा आनंद होईल, असं कपिल म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement