एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीस फार चांगला माणूस: नाना पाटेकर

नाना पाटेकर हे ‘आपला मानूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोल्हापुरात आले होते.

कोल्हापूर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा फार चांगला माणूस आहे, असं अभिनेता नाना पाटेकर यांनी म्हटलं. ते  कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नानांनी फडणवीसांच्या कामकाजाचं कौतुक केलं. नाना पाटेकर हे ‘आपला मानूस’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोल्हापुरात आले होते. सध्याचा विरोधी पक्ष हा निवडणूक डोक्यात ठेवून काम करतो, त्यामुळं तो विधानसभा आणि  लोकसभा चालू देत नाही. निवडणूक संपल्यानंतर दोघांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचं आहे, असं नानांनी नमूद केलं. बाळासाहेबांमुळे राज आणि उद्धव हे दोघेही माझ्या जवळचे आहेत. बाळासाहेबांनी मला मुलासारखं वाढवलं, असं नाना म्हणाले. बरेच वर्ष रेंगाळणारा सीमाप्रश्न लवकर सुटावा अशी अपेक्षा देखील नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
'नटसम्राट' हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
Drishyam 3 Sameer Deshmukh: 'दृश्यम'मधील सॅम, पहिल्या पार्टमध्ये फक्त 15 मिनिटांचा स्क्रिन टाईम, नंतर एक सेकंदही दिसला नाही, तरी सेंटर ऑफ स्टोरी राहिलेला समीर देशमुख आता करतोय काय?
'दृश्यम'मधील सॅम, पहिल्या पार्टमध्ये फक्त 15 मिनिटांचा स्क्रिन टाईम, नंतर एक सेकंदही दिसला नाही, तरी सेंटर ऑफ स्टोरी राहिलेला समीर देशमुख आता करतोय काय?
Rajpal Yadav Supreme Court Hearing: 'मी स्वतःच एक तमाशा बनलोय...'; राजपाल यादवचा कोर्टातच इमोशनल ड्रामा, चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढणार?
'मी स्वतःच एक तमाशा बनलोय...'; राजपाल यादवचा कोर्टातच इमोशनल ड्रामा, चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढणार?
Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
Embed widget