एक्स्प्लोर

Movie Piracy: चित्रपटाची पायरसी केल्यास आता चित्रपट निर्मिती खर्चाच्या पाच टक्के दंड आणि तीन वर्षांची शिक्षा

केंद्र सरकारने आता पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली असून राज्यसभेत ‘सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) कायदा, 2023 मंजूर करण्यात आला आहे.

Movie Piracy: एखादा नवीन चित्रपट आला की तो लगेचच तमिळ रॉकर्ससह योमूव्हीज आणि अन्य वेबसाईटवर अपलोड केला जातो. फुकटात आणि घरात चित्रपट पाहायला मिळत असल्याने प्रेक्षक चित्रपटगृहात जात नाहीत. त्यामुळे निर्माता, वितरकांचे प्रचंड नुकसान होते. पायरसीमुळे चित्रपट उद्योगाला दरवर्षी 20 हजार कोटींचा फटका बसतो. पायरसी रोखण्यासाठी चित्रपट निर्माते केंद्र सरकारच्या मागे लागले होते. केंद्र सरकारने आता पायरसीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली असून राज्यसभेत ‘सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) कायदा,2023 मंजूर करण्यात आला आहे. सुधारित कायद्यानुसार आता जे चित्रपटाची पायरेटेड कॉपी तयार करतील, त्यांना चित्रपट निर्मितीच्या खर्चापैकी पाच टक्के दंड आणि तीन वर्षांचा कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

पायरसी रोखण्यासाठी आणि सेंसॉर बोर्डाच्या नियमात बदल करण्यासाठी खरे तर  2019 मध्ये 12 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत सिनेमॅटोग्राफ (सुधारणा) कायदा 2019  हे विधेयक सादर करण्यात आले होते. हे विधेयक नंतर माहिती तंत्रज्ञान विभागाशी संबंधित स्थायी समितीकडे चर्चेसाठी पाठवण्यात आले. स्थायी समितीने यावर 2020 मध्ये अहवाल दिला. त्यानंतर 18 जून 2021 मध्ये हे नव्या विधेयकाबाबत लोकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. त्या सूचना आणि हरकती लक्षात घेऊन हे नवे विधेयक सादर करण्यात आले.

तसेच या विधेयकात आणखी एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे आणि तो आहे सेंसॉर संदर्भात आहे. एखाद्या चित्रपटाला आता सेंसॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिल्यानंतर केंद्र सरकारलाही त्यात हस्तक्षेप करता येणार नाही. तसेच चित्रपट प्रमाणपत्रासाठी यूए 7, यूए 13+ आणि यूए 16+ अशा तीन नव्या श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर आता चित्रपटासाठी दिले जाणारे प्रमाणपत्र फक्त दहा वर्षांसाठी वैध असण्याऐवजी कायमस्वरूपी वैध असणार आहेत. तसेच टीव्हीवर आतापर्यत फक्त ‘सर्वांसाठी’ प्रमाणपत्र असलेले चित्रपटच दाखवले जात, पण आता नव्या कायद्यानुसार ए, यूए किंवा एस (विशेष गट) चित्रपटांमध्ये काही मोजके बदल केल्यानंतर ते चित्रपट टीव्हीवर दाखवता येणार आहेत. 

'या' चित्रपटांना बसला होता पायरसीचा फटका

आदिपुरुष,ब्रह्मास्त्र किसी का भाई किसी की जान, तू झूठी मैं मक्कार यांसारखे बिग बजेट चित्रपटांना पायरीचा फटका बसला होता. हे चित्रपट रिलीज झाल्यानंतर ऑनलाइन लीक झाले होते. एखादा चित्रपट जर ऑनलाइन लीक झाला तर त्याचा परिणाम त्या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होतो. 

संबंधित बातम्या

Brahmastra Leaked Online : 'ब्रम्हास्त्र'ला करावा लागतोय पायरसीचा सामना; रिलीजच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन लीक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget