एक्स्प्लोर

Chup Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर दिसली नाही दुलकर सलमान अन् सनी देओलची जादू; पाहा दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन

दुसऱ्या दिवशी मात्र चुप या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसली नाही.

Chup Box Office Collection Day 2:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दुलकर सलमान (Dulquer Salmaan) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  सनी देओल (Sunny Deol) यांचा  चुप: रिवेंज ऑफ द आर्टिस्ट (Chup Revenge Of the Artist) हा चित्रपट शुक्रवारी (23 सप्टेंबर) रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कमाई केली. पण दुसऱ्या दिवशी मात्र या चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर दिसली नाही. जाणून घेऊयात या चित्रपटाचं दुसऱ्या दिवसाचे कलेक्शन...

चुपचं एकूण कलेक्शन 4.26

एका रिपोर्टनुसार चुप या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 1.20 कोटींचे कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 3.06 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाचं  एकूण कलेक्शन 4.26 कोटी एवढं झालं आहे. चुप हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल की नाही या प्रश्नाचं उत्तर लवकरच दुलकर सलमान आणि सनी देओल यांच्या चाहत्यांना  मिळणार आहे. 

आर. बल्की यांनी चुप या चित्रपटाचं प्रमोशन केलं आहे. सिनेमाचं कथानक देखील आर. बाल्की यांनी लिहिलं आहे. 'चुप: रिवेंद ऑफ द आर्टिस्ट' या सिनेमाचे रिलीज आधीच 63,000 तिकीट विकले गेले होते. तर रिलीजच्या दिवशी या सिनेमाचे चार लाख तिकीट विकले गेले आहेत. 'चुप' या सिनेमात प्रेक्षकांना थरार, नाट्य अनुभवायला मिळणार आहे. सनी देओल, दुलकर सलमान व्यतिरिक्त या सिनेमात पूजा भट्ट, आणि श्रेया धनवंतरी या अभिनेत्रींनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. 

दुलकर सलमानबद्दल काय म्हणाले आर. बाल्की? 

चुप चित्रपटामध्ये दुलकर सलमानला कास्ट करण्याबद्दल यांनी आर. बाल्की एका मुलाखतीमध्ये सांगितलं, तो भारतीय चित्रपटसृष्टीत मी पाहिलेला सर्वात हुशार अभिनेत्यांपैकी एक आहे. तो देशातील सुपरस्टार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्याच्यासारखं टॅलेंट मिळणे फार कठीण आहे. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
Embed widget