एक्स्प्लोर

'कारमध्ये बसेपर्यंत पाठीवर अक्षरशः नखांचे ओरखडे .., चित्रगंदानं सांगितला चाहत्यांच्या टोकाच्या वेडेपणाचा भयानक अनुभव

फॅन्सच्या भयंकर अनुभवावर अभिनेत्री चित्रांगदा सिंहने  ताशेरे ओढलेत.तिने तिचाही एक गर्दीचा भयानक अनुभव शेअर केला आहे. 

Chitraganda Singh:बॉलिवूडची झगमगाटी दुनिया जितकी आकर्षक दिसते, तितकीच तिची एक धोकादायक बाजूही आहे. अलीकडेच प्रमोशन करताना अभिनेत्री निधी अग्रवाल फॅन्सच्या वेढयात अडकली आणि नंतर तिला अनेकांचे नको तिथे स्पर्श होऊ लागले. घाबरलेल्या अवस्थेत अभिनेत्री कशीबशी कारपर्यंत पोहोचली. इतके सुरक्षारक्षक असतानाही अभिनेत्रीला हा विचित्र अनुभव आला होता. असे अनेक प्रकार सध्या घडताना दिसतायत. केवळ अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांनाही अनेकदा फॅन्सच्या गर्दीचा ताप होतो.   अलीकडेच घडलेल्या या घटनांवर अभिनेत्री चित्रगंदा सिंह बोलली आहे.  फॅन्सच्या भयंकर अनुभवावर अभिनेत्री चित्रांगदा सिंहने  ताशेरे ओढलेत. कलाकारांना अशा परिस्थितीत पोहोचूच का दिले जाते जिथे त्यांची सुरक्षा धोक्यात येईल ? असं सवाल तिने केलाय. तिने तिचाही एक गर्दीचा भयानक अनुभव शेअर केला आहे. 

फॅन्सच्या गर्दीचा भयानक अनुभव, चित्रगंदानं मौन सोडलं

काही दिवसांपूर्वी निधी अग्रवाल हैदराबादमधील लुलु मॉलमध्ये तिच्या आगामी द राजा साब चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी झालेल्या गर्दीमुळे अभिनेत्रीला प्रचंड मनस्ताप झाला. असंच काही समंथा रूथ प्रभू सोबतही घडलं होतं. सुरक्षारक्षकांचे कडे तोडून गर्दी सामंथाच्या  दिशेने धावली. त्यामुळे अभिनेत्रीला तिथून पळ काढावा लागला. फॅन्सच्या टोकाच्या वेडेपणावर आता अभिनेत्री चित्रगंधा सिंगने मौन सोडलंय. तिच्यासोबतही घडलेल्या एका प्रसंगाबद्दल ती बोलली आहे. 'आय मी ऑर में ' चित्रपटाचा प्रमोशनवेळी दिल्लीतील एका कॉलेजमध्ये अशीच गर्दी झाली होती. 

काय म्हणाली चित्रगंदा?

 “गर्दी इतकी हिंसक झाली होती की जॉन अब्राहम माझ्यासाठी ढाल बनून उभा राहिला, आम्ही कसाबसा मार्ग काढत कारपर्यंत पोहोचलो तेव्हा जॉनची पाठ नखांच्या ओरखड्यांनी भरलेली होती” असं सांगत तिने कलाकारांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तिच्या या अनुभवामुळे चाहत्यांच्या टोकाच्या वेडेपणाची भीषण वास्तविकता समोर आली आहे. तिने इव्हेंट मॅनेजमेंट आणि सुरक्षा यंत्रणांच्या नियोजनावरही ताशेरे ओढले. ती म्हणाली" कलाकारांना अशा परिस्थितीत पोहोचू का दिले जाते जिथे त्यांचे सुरक्षा धोक्यात येईल ? असं सवाल तिने केला. दहीहंडी सारख्या मोठ्या सणांच्या वेळी अनेकदा सेलिब्रेटींच्या गाड्यांवर हल्ले होतात. चाहत्या अचानक घेराव घालतात. ही परिस्थिती प्रत्यक्षात अत्यंत भीतीदायक असते असेही ती म्हणाली. दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूही अशाच परिस्थितीला सामोरी गेली होती. एका कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याने चाहत्यांची गर्दी थेट तिच्याजवळ पोहोचली आणि अखेर तिला तिथून बाहेर पडावं लागलं. स्टार्सना जवळून पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता समजू शकते. फोटो, सेल्फी किंवा फक्त एक झलक मिळवण्यासाठी होणारी गर्दी ही आजच्या एंटरटेन्मेंट संस्कृतीचा भाग बनली आहे. पण हीच गर्दी जेव्हा नियंत्रणाबाहेर जाते, तेव्हा सेलिब्रिटींसाठी लोकप्रियता एखाद्या संकटासारखी भासू लागते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Bhat On Father Mahesh Bhat Affair: 'मला झोपेतून उठवून सांगितलेलं, दुसऱ्या बाईसोबत अफेअर आहे...'; पूजा भटचा वडिलांबाबत खळबळजनक खुलासा
'मला झोपेतून उठवून सांगितलेलं, दुसऱ्या बाईसोबत अफेअर आहे...'; पूजा भटचा स्वतःच्याच वडिलांबाबत खळबळजनक खुलासा
Munna Bhai MBBS Short Circuit: 'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
Danny Pandit Reel With Dhanashree Verma: डान्स, एक्स्प्रेशन्स अन् जबरदस्त केमिस्ट्री; धनश्री वर्मा-डॅनी पंडितचं भन्नाट रील व्हायरल, भाऊ कदमांनी दिली थेट ऑफर
डान्स, एक्स्प्रेशन्स अन् जबरदस्त केमिस्ट्री; धनश्री वर्मा-डॅनी पंडितचं भन्नाट रील व्हायरल, भाऊ कदमांनी दिली थेट ऑफर
Deool Band 2: मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...
मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cockroach Janata Party and Urban Naxal: कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तहेर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तहेर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
Pimpri Chinchwad liquor poisoning: पिंपरी-चिंचवड हादरले! दापोडी-फुगेवाडीत एकाच दिवशी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू, विषारी दारूचा नागरिकांचा आरोप
पिंपरी-चिंचवड हादरले! दापोडी-फुगेवाडीत एकाच दिवशी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू, विषारी दारूचा नागरिकांचा आरोप
NEET Exam Paper Leak: NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
वैभव सूर्यवंशीची धडाकेबाज फलंदाजी अन् दिग्गजांची कौतुकाची 'बोलं'दाजी, सचिन, सेहवागसह ख्रिस गेलकडून स्तुतीसुमने
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Embed widget