एक्स्प्लोर

Kangana Ranuat: कंगना साकारणार 'चंद्रमुखी'; रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत दिली माहिती

नुकतीच कंगनानं (Kangana Ranaut) तिच्या दुसऱ्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली.हा चित्रपट चंद्रमुखी या तमिळ चित्रपटाचा सिक्वेल (Chandramukhi 2) असणार आहे. 

Kangana Kanaut: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. तिचा इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता नुकतीच कंगनानं तिच्या दुसऱ्या आगामी चित्रपटाची माहिती चाहत्यांना दिली. हा चित्रपट चंद्रमुखी या तमिळ चित्रपटाचा सिक्वेल (Chandramukhi 2) असणार आहे. 

ज्योतिका सरवनन  आणि रजनीकांत (Rajinikanth) यांचा चंद्रमुखी हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला. अनेक लोक आजही हा चित्रपट आवडीनं बघतात. हा चित्रपट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या आप्तमित्र या चित्रपटाचा चंद्रमुखी हा रिमेक होता. तर आप्तमित्र हा चित्रपट 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या मणिचित्राथजु या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.

चंद्रमुखीचा हिंदी रिमेक देखील  करण्यात आला. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकचं नाव भूल भूलैय्या असं होतं. भूल भूलैय्यामध्ये चंद्रमुखीच्या भूमिकेला मोंजोलिका असं नाव देण्यात आलं. आता चंद्रमुखी-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रनौत प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

'पी वासूजी यांच्या तमिळ चित्रपटात काम करण्यास मी उत्सुक आहे.', अशी पोस्ट नुकतीच कंगनानं केली. आता कंगनाला चंद्रमुखीच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

Kangana Ranuat: कंगना साकारणार 'चंद्रमुखी'; रजनीकांत यांच्या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत दिली माहिती

अभिनेत आणि चित्रपट निर्माता राघव लॉरेंस यांनी चंद्रमुखी-2 चित्रपटाबाबत एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये ते अभिनेते रजनीकांत यांचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत. 'रजनीकांत यांचा आशीर्वाद घेऊन आज म्हैसूरमध्ये चंद्रमुखी 2 च्या शूटिंगला सुरुवात करत आहे.' असं पोस्टमध्ये राघव लॉरेंस  यांनी लिहिलं. 

कंगनाने तिच्या 'मणिकर्णिका रिटर्न्स' आणि 'सीता - द इनकार्नेशन' या आगमी चित्रपटांची घोषणा केली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटाचीही ती निर्मिती करत आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kangana Ranaut : "शेवटी राक्षसच जिंकला..."; श्रद्धा वालकर प्रकरणामुळे कंगना दुखावली

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget