एक्स्प्लोर

टीम इंडियाच्या महिला ब्रिगेडची शिलेदार मिताली राजवर चित्रपट

'माझ्या आयुष्यावर चित्रपट निघणार असल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटातून अनेक तरुणींना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल' अशी अपेक्षा मितालीने व्यक्त केली आहे.

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट ब्रिगेडच्या शिलेदाराचं आयुष्य लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मिताली राजवर बॉलिवूडपट काढण्याची घोषणा व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने केली आहे. मितालीची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. धोनी, मिल्खा सिंग, सायना नेहवाल, मेरी कोम, खली यासारख्या क्रीडापटूंवर आतापर्यंत चित्रपट निघाले आहेत. लवकरच 1983 च्या क्रिकेट विश्वचषकावर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे धोनी, कपिल देव यांच्या पंक्तीत बसण्याचा मान मिताली राजला मिळाला आहे. 'माझ्या आयुष्यावर चित्रपट निघणार असल्याने मला अत्यंत आनंद होत आहे. या चित्रपटातून अनेक तरुणींना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा मिळेल' अशी अपेक्षा मितालीने व्यक्त केली आहे. मिताली राज ही महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी क्रीडापटू ठरली आहे. वनडेमध्ये सहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारी एकमेव महिला क्रिकेटर आहे. वनडेमध्ये सलग सातवेळा अर्धशतक करणारी पहिलीच क्रिकेटपटू आहे. 2005 आणि 2017 मध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताचं नेतृत्व करणारी पहिली भारतीय आहे. मितालीला 2015 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे तिला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. कहानी, क्वीनपासून मेरी कोमपर्यंत महिला व्यक्तिरेखांना अधोरेखित करणाऱ्या अनेक चित्रपटांची निर्मिती व्हायाकॉम 18 मोशन पिक्चर्सने केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Chopra On Bollywood: 'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट
'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट
Anup Soni On Akshaye Khanna Acting: 'अक्षय खन्नाला मी अॅक्टिंग शिकवलीय...'; अभिनेत्याच्या दाव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला, 'त्याची विचारसरणी...'
'अक्षय खन्नाला मी अॅक्टिंग शिकवलीय...'; अभिनेत्याच्या दाव्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या, म्हणाला, 'त्याची विचारसरणी...'
Hansika Motwani Sohael Khaturiya Divorce: सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
सख्ख्या मैत्रिणीच्या नवऱ्यासोबत थाटला संसार, दोघांच्या 20 कोटींच्या लग्नाचा रॉयल थाटमाट, पण फक्त चार वर्षांतच मोडला 'या' अभिनेत्रीचा संसार
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Embed widget