एक्स्प्लोर

Bigg Boss 17 : अंकिता लोखंडेला बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीचा पाठिंबा; शेअर केला खास व्हिडीओ

Bigg Boss 17 Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात सहभागी झाली असून ती जिंकावी यासाठी बॉलिवूडच्या एका स्पर्धकाने तिला पाठिंबा दिला आहे.

Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) 'बिग बॉस 17'ची विजेती व्हावी, अशी इच्छा तिचे चाहते व्यक्त करत आहे. अशातच आता बॉलिवूडच्याही एका सेलिब्रिटीने अंकिता लोखंडेला पाठिंबा दिला आहे.

'बिग बॉस 17'मधील (Bigg Boss 17) सर्व स्पर्धक या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हा वादग्रस्त कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आपल्या आवडीच्या स्पर्धकाने 'बिग बॉस 17' हा कार्यक्रम जिंकावा यासाठी चाहत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटींकडून सपोर्ट मिळत आहे.

अंकिता लोखंडेला 'बिग बॉस'च्या 'या' स्पर्धकाचा सपोर्ट

'बिग बॉस 17' हा कार्यक्रमात कोण जिंकेल  यासाठी वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. अंकिता लोखंडेला संगीत-दिग्दर्शक आणि संगीतकार अमाल मलिक (Amaal Malik) यांचा पाठिंबा मिळत आहे. अमालने 'कपूर अँड सन्स' (कर गई चुल्ल, बुद्धू सा मन), सोनू के टीटू की स्वीटी (सुबह-सुबह), 'कबीर सिंह' (ये आईना) सारख्या हिट सिनेमांतील गाणी संगीतबद्ध केली आहेत. अमालने इंस्टा स्टोरीवर अंकिताचा व्हिडीओ शेअर केला आहे. 

अमाल काय म्हणाला?

अमालने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पापराझी अंकिताची आई वंदना लोखंडे यांना विचारताना दिसत आहे की,अंकिता कॅप्टन झाली आहे? काय भावना आहेत?". यावर उत्तर देत अंकिताची आई म्हणते,"अंकिताला कॅप्टन झालेलं पाहून नक्कीच आनंद होत आहे. माझी लेक खूप चांगला खेळ खेळत आहे". त्यानंतर बिग बॉसदेखील कॅप्शटन झाल्याने अंकिताला शुभेच्छा देताना दिसत आहेत. अमालने हा व्हिडीओ शेअर करत 'ऑल द बेस्ट' असं कॅप्शन दिलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

अमाल मलिक कोण आहे? (Who is Amaal Mallik)

अमाल मलिक हा एक लोकप्रिय संगीत दिग्दर्शक, संगीतकार, गायक आणि संगीत निर्माता आहे. तसेच तो बॅकग्राऊंड स्कोअर, परफॉर्मर आणि गीतकारदेखील आहे. आजवर अनेक सुपरहिट गाण्यांचं संगीत दिग्दर्शन त्याने केलं आहे.

संबंधित बातम्या

Urfi Javed Propose Munawar Faruqui : "गर्लफ्रेंडला सोड अन् माझ्याकडे ये", उर्फी जावेदचं मुन्नवर फारुकीला प्रपोजल!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP MajhaCold Play Concert Navi Mumbai : कोल्ड प्लेच्या कॉन्सर्टमुळे नवी मुंबईतील हॉटेल्सचे रेट 1 लाख रूपयेABP Majha Headlines : 1 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Embed widget