एक्स्प्लोर

Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरला हॉलिवूडची ऑफर? समोर आली मोठी अपडेट

Bhumi Pednekar :  भूमी पेडणेकर सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. तिला हॉलिवूडमधील काही प्रोडक्शन हाऊसने संपर्क साधला असल्याची माहिती आहे.

Bhumi Pednekar :  नुकत्याच नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'भक्षक' (Bhakshak Movie) या चित्रपटामुळे अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) चर्चेत आहे. 'भक्षक'मध्ये तिने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. आता भूमी पेडणेकर सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. भूमी पेडणेकर हॉलिवूडमध्ये काम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला हॉलिवूडमधील काही प्रोडक्शन हाऊसकडून विचारणा झाल्याचे वृत्त आहे. 

भूमी पेडणेकरने भक्षक शिवाय याआधी देखील काही चित्रपटांमध्ये तिने प्रभावी काम केले आहे. 'दम लगा के हैशा', टॉयलेट:एक प्रेमकथा, शुभमंगल सावधान, लस्ट स्टोरी (वेब सीरिज), सोनचिरिया, सांड की आँख, बाला, बधाई दो, भीड, अफवाह अशा चित्रपटांमधून भूमीने आपली छाप सोडली आहे. 

ट्रेड सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास मागील 9 वर्षांपासून भूमीने आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. चित्रपटातील आशय देखील वेगळे होते. तिच्या चित्रपटांनी जागतिक पातळीवरही लक्ष वेधून घेतले. भक्षक चित्रपट जागतिक पातळीवर ट्रेंड  करत आहे. तिने आपल्या कामातून हॉलिवूडमधील लोकांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे ट्रेड सूत्रांनी सांगितले. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

हॉलिवूड चित्रपटांसाठी मिटींग?

भूमी पेडणेकर बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये जाण्यास सज्ज आहे. काही प्रोडक्शन हाऊसने तिच्याशी संपर्क साधला आहे. या काही प्रोडक्शन हाऊससोबत कदाचित मार्च किंवा एप्रिल मध्ये भूमी लॉस एंजलिसमध्ये मीटिंगसाठी जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhumi Pednekar (@bhumipednekar)

कोणत्या चित्रपटात करणार काम?

इतर अनेक कलाकारांप्रमाणे भूमी पेडणेकरलाही हॉलिवूडमध्ये काम करण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, या चित्रपटांमध्ये काम करत असताना भूमी पेडणेकर ही चित्रपटाच्या कथानकावर भर देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय सिनेसृष्टीची एक प्रकारे प्रतिनिधी असल्याने हॉलिवूडमध्ये काम करताना काळजी घेत असल्याची माहिती ट्रे़ड सूत्रांनी दिली. 

इतर संबंधित बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget