एक्स्प्लोर

Tamanna Bhatia : बाहुबलीची अवंतिका बॅकलेस अवतारात घालतेय धुमाकूळ 

Tamanna Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटियाने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. काही वेळातच या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत. शिवाय अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.  

Tamanna Bhatia :  अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. आपले नव-नवीन लूकमधील फोटो तमन्ना सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ग्लॅमरस अवताराची चर्चा होत आहे.

तमन्ना भाटियाने नुकताच इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोशूटमध्ये  तमन्नाने मल्टीकलर प्लाझो पॅन्ट आणि सिल्व्हर बॅकलेस क्रॉप टॉप घातलेला दिसत आहे. तमन्नाच्या या ड्रेसच्या डिझाईनपासून ते रंगापर्यंत सगळंच अप्रतिम आहे. तमन्नाच्या या घायाळ करणाऱ्या लूकवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. तमन्नाने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केल्यानंतर काही वेळातच त्याला लाखो लाईक्स मिळाले आहेत. शिवाय अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)

तमन्नाच्या या फोटोला आतापर्यंत 8 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. काही नेटकरी तिला म्हणत आहेत की, तमन्नाचे हे फोटो पाहून प्रभासची आठवण येत आहे. अशाच अनेक मजेदार कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

तमन्नाने यापूर्वीही असे अनेक फोटो  सोशल मीडिवार शेअर केले आहेत. ती अनेकदा तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करत असते. तमन्ना भाटियाचा स्टाईल सेन्स अप्रतिम आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मग तो एखाद्या कार्यक्रमासाठी तयार झाला असेल किंवा विमानतळावर स्टायलिश स्टाईलमध्ये दिसला असेल किंवा फोटोशूट असो. तिचा स्टाईल सेन्स जबरदस्त आहे. 

दरम्यान, तमन्नाने नुकताच नवीन चित्रपट बबली बाउन्सरची घोषणा केली आहे. हा चित्रपट एका महिला बाउन्सरच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात तमन्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मधुर भांडारकर दिग्दर्शित या चित्रपटाचे शूटिंग मोहालीमध्ये सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग

House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड

Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

South Actor: 'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'छोटा ब्रेक घेतोय, पुन्हा...' प्रसिद्ध अभिनेत्यानं सोशल मीडियातून घेतला ब्रेक, चाहते नाराज, कारण काय?
'अश्लील साईट्सवर मॉर्फ्ड फोटोज..'; जान्हवी कपूरनं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, 'मी 15 वर्षांची होती तेव्हा..'
'अश्लील साईट्सवर मॉर्फ्ड फोटोज..'; जान्हवी कपूरनं सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, 'मी 15 वर्षांची होती तेव्हा..'
Kangana Ranaut: कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?
कंगना रनौतच्या आयुष्यात लवकरच 'क्विन' स्टारडम; 12 वर्षांनंतर सुपरहिट सिनेमाचा दुसरा पार्ट येणार, पण कधी?
PM Modi On Dhurandhar: 'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका
'धुरंधर सिनेमा प्रदर्शित झाला अन्..' सभेत चित्रपटाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? विरोधकांवर जहरी टीका

व्हिडीओ

Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Sanjay Raut PC : भाजप इतर निवडणुका लढतात, मतं फोडतात मग या पोटनिवडणुका बिनविरोध का?
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Kolhapur Rada Special Report : एक झाड, 2 गावात वाद; कोल्हापूरच्या शिरोळा तालुक्यात अनोखा संघर्ष
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं का? जय पवार पहिल्यांदाच बोलले, पत्रकार परिषद न घेण्याचंही सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Rickshaw License : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांचे लायसन्स रद्द होण्याची शक्यता, फेरतपासणीचे सरकारचे आदेश
Embed widget