एक्स्प्लोर

'बागी 2' ची शनिवारीही दमदार कमाई, एकूण आकडा...

'बागी 2' ने शुक्रवारी भारतात 25.10 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 20.40 कोटींचा गल्ला जमवला. या सिनेमाची दोन दिवसांची कमाई 45.50 कोटी झाली आहे.

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफचा अॅक्शन सिनेमा 'बागी 2' ला बंपर ओपनिंग मिळाली आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी या सिनेमाने पद्मावत, पॅडमॅन आणि या वर्षात रिलीज झालेल्या इतर सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे मागे टाकले. तर कमाईचा हाच वेग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारीही कायम राहिला. 'बागी 2' ने शुक्रवारी भारतात 25.10 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा या वर्षातला पहिलाच सिनेमा आहे. तर दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 20.40 कोटींचा गल्ला जमवला. मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली. या सिनेमाची दोन दिवसांची कमाई 45.50 कोटी झाली आहे. या सिनेमाला रविवारच्या सुट्टीचा चांगला फायदा होणार आहे. भारतात 3500, तर परदेशात 625 अशा एकूण 4125 स्क्रीनवर हा सिनेमा वर्ल्डवाईड रिलीज झाला आहे. 'बागी 2' हा 2016 साली रिलीज झालेल्या 'बागी' सिनेमाचा सिक्वल आहे. 'बागी'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 'बागी'मध्ये श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते, तर 'बागी 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत दिशा पटाणी मुख्य भूमिकेत आहे. या वर्षातील टॉप 5 सिनेमे बागी 2 - 25 कोटी पद्मावत-19 कोटी (एक दिवस अगोदर झालेल्या प्रीव्ह्यूसोबत 24 कोटी) पॅडमॅन - 10 कोटी रेड - 10.04 कोटी सोनू के टीटू की स्वीटी- 6.42 कोटी

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay Son Jason Sanjay: ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
ब्रेकअपनंतर प्रसिद्ध स्टारकिडचं तुटलं हृदय! Sad Songs ऐकत सावरलं; थलपती विजय यांच्या लेकाची लव्ह स्टोरी माहितीये का?
Netflix Web Series Love: डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
डेटिंग Appवर आधारित 'ही' वेब सीरिज पाहिलीत का? नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग, ट्विस्ट पाहताच डोकं चक्रावेल
Janak Upcoming Movie: तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! सायली संजीवच्या दमदार मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, पाहिलंत?
तो एक क्षण… ती एक घटना… आणि आयुष्यभरासाठी बदललेलं सत्य! सायली संजीवच्या दमदार मराठी सिनेमाचं मोशन पोस्टर प्रदर्शित, पाहिलंत?
टीव्हीवरच्या 'रामायण'मध्ये राम साकारून घराघरांत पोहोचला 'हा' अभिनेता; आता 4000 कोटींच्या सिनेमात 'राजा दशरथ' साकारणार, ओळखलं का कोण?
टीव्हीवरच्या 'रामायण'मध्ये राम साकारून घराघरांत पोहोचला 'हा' अभिनेता; आता 4000 कोटींच्या सिनेमात 'राजा दशरथ' साकारणार, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
Embed widget