एक्स्प्लोर

'बागी 2' ला जबरदस्त ओपनिंग, या वर्षातले सर्व विक्रम मोडले

पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी या सिनेमाने पद्मावत, पॅडमॅन आणि या वर्षात रिलीज झालेल्या इतर सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे मागे टाकले आहेत.

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफचा अॅक्शन सिनेमा 'बागी 2' ला बंपर ओपनिंग मिळाली आहे. पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी या सिनेमाने पद्मावत, पॅडमॅन आणि या वर्षात रिलीज झालेल्या इतर सर्व सिनेमांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे मागे टाकले आहेत. 'बागी 2' ने शुक्रवारी भारतात 25.10 कोटींची कमाई केली. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी एवढी कमाई करणारा हा या वर्षातला पहिलाच सिनेमा आहे. मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी याबाबत माहिती दिली. या सिनेमाला शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा चांगला फायदा होणार आहे. भारतात 3500, तर परदेशात 625 अशा एकूण 4125 स्क्रीनवर हा सिनेमा वर्ल्डवाईड रिलीज झाला आहे. 'बागी 2' हा 2016 साली रिलीज झालेल्या 'बागी' सिनेमाचा सिक्वल आहे. 'बागी'ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 'बागी'मध्ये श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत होते, तर 'बागी 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत दिशा पटाणी मुख्य भूमिकेत आहे. या वर्षातील टॉप 5 सिनेमे बागी 2 - 25 कोटी पद्मावत-19 कोटी (एक दिवस अगोदर झालेल्या प्रीव्ह्यूसोबत 24 कोटी) पॅडमॅन - 10 कोटी रेड - 10.04 कोटी सोनू के टीटू की स्वीटी- 6.42 कोटी

महत्त्वाच्या बातम्या

Wednesday Box Office Collection: 'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
'मिर्झापूर द मुव्ही' अन् 'हैवान'ला 'हनुमान अंश'ने धूळ चारली; बुधवारी कोणत्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली?
Preity Zinta on Politics: 'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
'खळीदार खळी' प्रीती झिंटा राजकारणात जाणार? युझरच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं थेट उत्तर, म्हणाली, ''सध्या मला राजकारणात...'
Ranbir Kapoor Ganpati Bappa Prasad: 'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले
'मी डाएटवर आहे, तुम्ही हा प्रसाद...'; रणबीर कपूरने गणपती बाप्पांचा प्रसाद नाकारला, पापाराझींना दिला, नेटकरी संतापले
Mandakini On Ram Teri Ganga Maili: धबधबा अन् ब्रेस्टफीडिंग सीन; 16व्या वर्षी 'राम तेरी गंगा मैली'मध्ये काम करताना मंदाकिनींचा अनुभव, सांगितला शूटिंगमागचा किस्सा
धबधबा अन् ब्रेस्टफीडिंग सीन; 16व्या वर्षी 'राम तेरी गंगा मैली'मध्ये काम करताना मंदाकिनींचा अनुभव, सांगितला शूटिंगमागचा किस्सा

व्हिडीओ

Manoj Jarange Beed UNCUT : मनोज जरांगे यांचं उपोषण स्थगित; सरकारचं शिष्टमंडळ पोहोचल्यानंतर काय घडलं?
Seema Pahuja Supervising Disha Salian Case : लक्ष तपासावर जबाबदारी लेडी सिंघमवर | Special Report ABP Majha
PM Modi’s schoolmate Asgar Ali gets relief in land dispute : मोदींशी मैत्री अखंड; परत मिळाला भूखंड | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Relaunching : मिस यू दादा... आता वहिनींचा वादा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे सलाईनवर, तरी ठाम निर्णयावर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
N Chandrasekaran: अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
अवघ्या एक महिन्यांपूर्वी तडकाफडकी राजीनामा दिलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचा कार्यकाळ पाच वर्षांनी वाढवला, टाटा ग्रुपमध्ये पहिल्यांदाच निर्णय
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
दुष्काळ जाहीर करावा ही गरज, तो आपोआपच होईल; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, म्हणाले, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वारा, वीजेचा कहर; दोन वेगवेगळ्या दुर्घटनेत 5 ठार, वीज पडून शेतकरी दाम्पत्याचा मृत्यू
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
पावसाअभावी शेतकऱ्यांवर भीषण परिस्थिती; सोयाबीनची तिरडी, अंत्ययात्रा निघाली, स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही केले
Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Sanjay Raut : संजय राऊत यांचं
संजय राऊत यांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला,  "बोध कीर्तन" पुस्तकात नेमकं काय असणार? 
UP News: 'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
'हो, त्यांना पाच मुले आहेत, तरी मी यांच्याशीच लग्न करेन', जावई अन् सासू एकमेकांवर झाले फिदा, पोलिसांसमोर म्हणाले, 'आम्ही सोबतच राहणार....'
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
लाडकी बहीण योजनेवर आतापर्यंत सरकारकडून 78700 कोटी खर्च, आकडेवारी समोर, पात्र लाभार्थ्यांची संख्या नेमकी किती?
Embed widget