एक्स्प्लोर

Ayushmann Khurrana: भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी विमानाचं टेकऑफ लांबवलं? आयुष्यमान खुरानाने सांगितला किस्सा

अभिनेता आयुष्मान खुरानानं (Ayushmann Khurrana ) एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं चाहत्यांना एक किस्सा सांगितला आहे.

Ayushmann Khurrana:  भारतात अनेक लोक क्रिकेटप्रेमी आहेत. सगळी कामे थांबवून क्रिकेट सामना पाहणारे अनेक लोक असतात.  काल भारत- पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा पराभव करत भारतीय संघानं टी  टी 20 विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. नुकतीच अभिनेता आयुष्मान खुरानानं (Ayushmann Khurrana ) एक ट्वीट शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यानं चाहत्यांना एक किस्सा सांगितला आहे. 

आयुष्मानचं ट्वीट
आयुष्यमाननं ट्वीटमध्ये लिहिलं,  'ही कथा माझ्या भावी पिढ्यांसाठी आहे. विमानाने उड्डाण करण्यापूर्वी मी मुंबई-चंदीगड फ्लाइटच्या आत शेवटच्या दोन ओव्हर पाहिल्या. विमानातील सर्व प्रवासी त्यांच्या मोबाईलमध्ये सामना बघत होते. मला खात्री आहे की, क्रिकेटप्रेमी असलेल्या पायलटने जाणूनबुजून फ्लाइटचं टेकऑफ 5 मिनिटे लांबवलं असणार आणि त्याबद्दल कोणत्याही प्रवाशानं तक्रार केली नाही.' आयुष्मानच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले. आयुष्मानच्या या ट्वीटला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाइक केलं आहे. 

आयुष्मानचे आगामी चित्रपट 

आयुष्मानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मानचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात आयुष्मानसोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा डॉक्टर जी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.  

कलाकारांनी केल्या पोस्ट

आयुष्यामानबरोबरच अनेक कलाकारांनी कालच्या सामन्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आनंद व्यक्त केला. अभिषेक बच्चन, प्रीती झिंटा,जावेद अख्तर, कार्तिक आर्यन, मुनव्वर फारुकी,वरुण धवन, अनुष्का शर्मा या सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या. तसेच अनेक नेटकऱ्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

India Vs Pak T20: 'माझ्यासाठी प्रार्थना करा...'; पाकिस्तानच्या पराभवानंतर अभिनेता ढसाढसा रडला

महत्त्वाच्या बातम्या

Soundous Moufakir Trolled For Performing Hindu Puja: धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
धर्म मुस्लिम, तरीही बॉलिवूड अभिनेत्रीकडून हिंदू पद्धतीनं पूजा; नेटकऱ्यांनी घेरलं, ट्रोलिंगवर म्हणाली...
Alia Bhatt On India's Got Latent 2: आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
आलिया भट्टनं समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये येण्यासाठी पैसे घेतलेले? स्वतः खुलासा करत म्हणाली...
Director Karl Rinsch Sentenced To Two And Half Year Jail: सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?
सुपरहिट फिल्मच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; नेटफ्लिक्सला लावलाय कोट्यवधींचा चुना, प्रकरण नेमकं काय?
South Actress Kayadu Lohar: 'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
'दगड उचलला आणि रस्त्यात सर्वांसमोर त्याच्या डोक्यात घातला...'; बड्या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
केतनला धक्का सियाने दिला की चेतनने?; पोलीस आता लाय डिटेक्टर टेस्ट करणार, नेमकी कशी असते चाचणी?
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
मुंबईत 2017 मध्येही अशीच दुर्घटना, डॉक्टरचा मृत्यू; महापौर म्हणाल्या, वॉर्ड ऑफिसरलाही कामाची माहिती नाही
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
कंपनीच्या कोणत्याही निर्बंधांशिवाय युएईमध्ये 5 वर्षे वास्तव्य करा! काय आहेत ग्रीन व्हिसाचे नियम आणि खर्च किती?
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
मराठी बालभारतीच्या 6 वीतील 'लोकनृत्य' धड्यावरुन वाद; गुजरातसह इतर 4 राज्यातील लोकनृत्यांचा समावेश
Embed widget