एक्स्प्लोर

Avatar 2 Box Office Collection : 'अवतार 2' लवकरच गाठणार 300 कोटींचा टप्पा; कमाईचा आकडा ऐकून थक्क व्हाल

Avatar The Way Of Water : 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने दहा दिवसांत चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

Avatar 2 Box Office Collection : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झाला असून या सिनेमाने बॉलिवूड, दाक्षिणात्य सिनेमांसह हॉलिवूडच्या सिनेमांना मागे टाकलं आहे. 16 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. दहा दिवसांत या सिनेमांने कोट्यवधींची कमाई केली आहे. 

'अवतार 2' हा सिनेमा कमाईच्या बाबतीत आघाडीवर आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी या सिनेमाने 200 कोटींचा टप्पा पार केला होता. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रदर्शित झालेला हा सिनेमा सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. रिलीजच्या दहाव्या दिवसानंतरदेखील हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. 

दुसऱ्या वीकेंडला 'अवतार 2'चा धमाका

रिलीजच्या पहिल्या वीकेंडला 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने 120 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या वीकेंडला या सिनेमाने 59.1 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या सिनेमाने 12.85 कोटी, शनिवारी 21.25 कोटी आणि रविवारी 25 कोटींची कमाई केली आहे. 'अवतार द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने आतापर्यंत 252 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Avatar: The Way of Water (@avatar_the.way.of.water)

'अवतार द वे ऑफ वॉटर' हा सिनेमा सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. तसेच रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड मोडू शकतो. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. 

'अवतार 2' या सिनेमाची निर्मिती 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींमध्ये करण्यात आली आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरॉनने (James Cameron) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

संबंधित बातम्या

Avatar 2 Box Office Collection : 'अवतार 2'ची कमाल! रिलीजच्या आठव्या दिवशीच 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Embed widget