एक्स्प्लोर

Malaika Arora Birthday: "मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन..."; मलायकाच्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरनं शेअर केली खास पोस्ट

Malaika Arora Birthday: अभिनेता अर्जुन कपूरनं (Arjun Kapoor) खास पोस्ट शेअर करुन मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Malaika Arora Birthday: बॉलिवूडची फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) ही नेहमीच तिच्या स्टाईलने प्रेक्षकांची मनं जिंकते. आज मलायकाचा  48 वा वाढदिवस आहे.  अनेक सेलिब्रिटींनी तसेच चाहत्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन मलायकाला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता अर्जुन कपूरनं (Arjun Kapoor) देखील खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

अर्जुननं शेअर केली पोस्ट

अर्जुन कपूरनं मलायकासोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायका आणि अर्जुनचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. अर्जुननं मलायकासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,  "वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी! हा फोटो आमचा आहे. तू माझ्या आयुष्यात हसू, आनंद आणि लाईट आणते. गोंधळातही मी  नेहमी तुझ्या पाठीशी असेन"

View this post on Instagram
 
A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त काही खास फोटो पोस्ट केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये मलायका एका  हातात ड्रिंक घेऊन बसलेली आहे. या फोटोमध्ये एका भिंतीवर हॅपी बर्थडे लिहिलेलं दिसत आहे.  

View this post on Instagram
 
A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

गेल्या काही महिन्यांपासून  अर्जुन आणि मलायका हे एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेक वेळा नेटकरी त्यांना ट्रोल करतात. अर्जुन हा मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अर्जुन आणि मलायका यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु होती. अशातच आता अर्जुननं मलायकाच्या वाढदिवसाला पोस्ट केल्यानंतर या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

मलायका ही बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेत्रींपैकी एक आहे. 'छैय्या छैय्या', मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए या गाण्यांमुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Malaika Arora: नटून थटून पुरस्कार सोहळ्याला पोहोचली मलायका; श्रेया बुगडेला पाहिल्यानंतर म्हणाली...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kannada Actor Producer Dileep Raj Died: सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास
सुप्रसिद्ध अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; वयाच्या 47व्या वर्षी अखेरचा श्वास
Trisha Krishnan Aishwarya Rai 26 Year Old Look: तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी?
तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी? PHOTO होतोय व्हायरल
Dhurandhar 2 BO Day 55 Worldwide: रिलीजच्या 55 व्या दिवशीही 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; भल्याभल्या दिग्गजांनाही गुडघे टेकले, किती कमावले?
रिलीजच्या 55 व्या दिवशीही 'धुरंधर 2'नं बॉक्स ऑफिस हादरवलं; भल्याभल्या दिग्गजांनाही गुडघे टेकले, किती कमावले?
CM Vijay Thalapathy Kamal Haasan Support: मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी झाले मुख्य सचिव, SIR निरीक्षक झाले मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; भाजप-निवडणूक आयोगाच्या चोर बाजारात चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठं बक्षीस' राहुल गांधींचा हल्लाबोल
बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी झाले मुख्य सचिव, SIR निरीक्षक झाले मुख्यमंत्र्यांचे सल्लागार; भाजप-निवडणूक आयोगाच्या चोर बाजारात चोरी जेवढी मोठी, तेवढे मोठं बक्षीस' राहुल गांधींचा हल्लाबोल
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
कपातीच्या पार्श्वभूमीवर भारतात किती दिवसांचा पेट्रोल गॅसचा साठा शिल्लक? केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनीच केला खुलासा
CM Vijay Thalapathy Kamal Haasan Support: मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मुख्यमंत्री बनताच थलपती विजय यांचा दारू विक्रीबाबतचा धडाकेबाज निर्णय; लागलीच कमल हसन यांची पोस्ट, म्हणाले, 'दारूची दुकानं हटवणं...'
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
मोदींनी सोनं खरेदी करू नका सांगितलं, आता केंद्र सरकारची सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात जबर वाढ; गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे?
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
अखिलेश यादवांच्या अवघ्या 38 वर्षीय भावाच्या अकाली निधनाने कुटुंबात सन्नाटा; मृत्यूचा कारणाचा अजूनही उलघडा नाही, सपा प्रमुख स्वत: पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले
Thane Crime News: आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
आई अन् भावांनीच रचला बहिणीविरुद्ध कट; वडिलांच्या मृत्यूनंतर खोटी सही, कोट्यवधींची मालमत्ता हडपली, बनावट मृत्यूपत्र अन्..., ठाण्यात नेमकं काय घडलं?
Trisha Krishnan Aishwarya Rai 26 Year Old Look: तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी?
तृषा कृष्णनकडून थलपती विजय यांच्या शपथविधीसाठी ऐश्वर्या रायचा 26 वर्षांपूर्वीचा 'तो' लूक कॉपी? PHOTO होतोय व्हायरल
RCB vs KKR Live Update IPL 2026 : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
RCB vs KKR Live Update : 16 गुणांचा जादुई आकडा समोर, विराटच्या टीमसमोर KKRची शेवटची लढाई; आज हरलं तर सर्व संपलं
Embed widget