एक्स्प्लोर

Anushka Sharma : नव्या चित्रपटासाठी अनुष्का शर्मा सज्ज! ‘चकदा एक्स्प्रेसच्या शूटिंगला करणार सुरुवात!

Anushka Sharma, Chakda ‘Xpress  : ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda ‘Xpress) या चित्रपटातून अनुष्का शर्मा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Anushka Sharma, Chakda ‘Xpress : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करते. 2017 मध्ये अनुष्कानं क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. यानंतर 11 जानेवारी 2021मध्ये रोजी तिने मुलगी वामिकाला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर काही वर्ष अनुष्का शर्मानं चित्रपटातून ब्रेक घेतला होता. मात्र, आता अमुष्काने बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. ‘चकदा एक्सप्रेस’ (Chakda ‘Xpress) या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनुष्काने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा बायोपिक ‘Chakda Xpress’मध्ये अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अनुष्का शर्माने या चित्रपटाची तयारी सुरू केली असून, ट्रेनिंगचा व्हिडीओ देखील चाहत्यांसोबत शेअर केला होता. व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा क्रिकेट पीचवर घाम गाळताना दिसली होती. मात्र, आता तिने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. आयपीएलचा अंतिम सामना संपल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून नेटफ्लिक्सच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.

नेटफ्लिक्स प्रदर्शित होणार चित्रपट

‘चकदा एक्सप्रेस’ हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अनुष्काने शेअर केलेल्या व्हिडीओमधील तिच्या लूकने अनेकांचे लक्ष वेधले आहे. झूलन गोस्वामी या एक फास्ट बॉलर आहेत. अनुष्काच्या चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचे शूटिंग भारताबरोबरच यूकेमध्ये देखील होणार आहे. या चित्रपटाची निर्मीती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसने म्हणजेच क्लीन स्लेट फिल्म यांनी केली आहे. या प्रोडक्शन हाऊसने ‘एनएच 10’ आणि ‘परी’ या चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे. अनुष्का आता यातून बाहेर पडली असली तरी, याची धुरा तिचा भाऊ सांभाळतो आहे.

अनुष्काचं धमाकेदार पुनरागम

अनुष्का शर्मा शेवट शाहरुख खानसोबत ‘झिरो’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात कतरिना कैफही मुख्य भूमिकेत होती. ‘झिरो’नंतर अनुष्काने कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाही. ती चित्रपट आणि वेब सिरीजची निर्मिती करत होती. तिने ‘पाताल लोक’ या वेब सिरीज आणि ‘बुलबुल’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. आता सर्वांनाच अनुष्काच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Actress Asha Singh Passes Away: 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; शेवटच्या श्वासापर्यंत गंभीर आजाराशी झुंज, 'महाभारतात' साकारली होती भूमिका
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget