एक्स्प्लोर

उरी हल्ल्यावर अनुष्काला भावना अनावर

मुंबई: उरी हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. देशाच्या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतानाच, जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मात्र, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला आपल्या भावना अनावर झाल्या आहेत. तिने या हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली वाहतानाच, आपणही एका सैनिकाची मुलगी असल्याचे सांगून, शहिदांच्या कुटुंबीयांचे दु:ख व्यक्त केले आहे. तिने याबाबत ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. अनुष्काने आपल्या ट्वीटमध्ये, ''मी एका सैनिकाचीच मुलगी आहे. त्यामुळे मला एखाद्या सैन्यातील कुटुंबामधील त्या व्यक्तीच्या जाण्याने त्यांच्यावर कोणते संकट कोसळते, हे मी जवळून पाहिले आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी जे गमावलं आहे, त्यामुळे माझ्या मनाला अतिशय वेदना होत आहेत.'' अनुष्काचे वडील अजय कुमार शर्माल सैन्य दलात कर्नल पदावर कार्यरत होते. यामुळे अनुष्का शर्माने या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सन्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
पद्म भूषण सन्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...
पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...
Samantha Ruth Prabhu Confirms Pregnancy: गूड न्यूज! 'नॅशनल क्रश' 39व्या वर्षी होणार आई, स्वतःच कंफर्म केली प्रेग्नेन्सी, इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन मॅटरनिटी लीव्हवर जाणार अभिनेत्री
गूड न्यूज! 'नॅशनल क्रश' 39व्या वर्षी होणार आई, स्वतःच कंफर्म केली प्रेग्नेन्सी, इंडस्ट्रीतून ब्रेक घेऊन मॅटरनिटी लीव्हवर जाणार अभिनेत्री
Ghabadkund Box Office Collection: 6 कोटींमध्ये बनलेला मराठी सिनेमा, रिलीजच्या पाचव्या दिवशीच 55% बजेटची वसुली; 100 कोटी पार करणाऱ्या 'राजा शिवाजी'चा रेकॉर्ड मोडणार?
6 कोटींमध्ये बनलेला मराठी सिनेमा, रिलीजच्या पाचव्या दिवशीच 55% बजेटची वसुली; 100 कोटी पार करणाऱ्या 'राजा शिवाजी'चा रेकॉर्ड मोडणार?

व्हिडीओ

Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!
Ketan Agrwal Case Special Report:लग्नासाठी पळून न जाता सिया आणि तिच्या बॉयफ्रेंडने केतनला का संपवलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
खासदार संजय पाटलांनी मारलेले ते 5 लोक कोण, कधी व का ठार केलं? घरात घुसून बॉम्ब टाकणार, तर ते घरात तयार केले की दहशतवादी टोळीकडून मिळाले? चौकशी करा; संजय राऊतांचा मुंबई पोलिस आयुक्तांना लेटरबाॅम्ब
Singer Alka Yagnik On Wheelchair Video: पद्म भूषण सम्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
पद्म भूषण सम्मानानंतर व्हील चेअरवर दिसल्या अलका याज्ञिक, खालावलेली तब्येत पाहून चाहत्यांची मनं हेलावली VIDEO
Kalpana Kharat: अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
Ketan Agrawal Crime Case : सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप
सिया गोयलचे फक्त चेतनशी नव्हे तर इतर मुलांशी अश्लील चॅटिंग, अनैतिक संबंध? केतन अग्रवालच्या वडिलांचा गंभीर आरोप
MVA Meeting: कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
कोणाचं वैयक्तिक काम, कोणाची तब्येत बिघडली, मविआचं टेन्शन वाढलं; बैठकीला गैरहजर असलेले 16 आमदार कोण?
Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्याने गोयल कुटुंबाने चेतनला नाकारलं
सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्याने गोयल कुटुंबाने चेतनला नाकारलं
Pune Ketan Agrawal Case Hina Khan Comment: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...
पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणानं प्रसिद्ध अभिनेत्री हळहळली, संतापून सिया गोयललाच विचारला प्रश्न, म्हणाली...
Ketan Agrawal Death :
"माझा मुलगा निर्दोष, त्याला बळजबरीने..."; केतन अग्रवाल प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांचा खळबळजनक दावा
Embed widget