एक्स्प्लोर

Ananya Panday: बहिणीच्या मेहंदी सोहळ्यात सिगारेट ओढली; अनन्याचा व्हायरल फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या

अलानाच्या (Alanna Panday) मेहंदी सोहळ्यातील अनन्याचा (Ananya Panday)  एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अनन्या ही सिगारेत ओढताना दिसत आहे.

Ananya Panday: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) ही सध्या तिच्या व्हायरल फोटोमुळे चर्चेत आहे. अनन्यानं तिची चुलत बहीण अलाना पांडेच्या (Alanna Panday) मेहंदी सोहळ्या हजेरी लावली. अलाना ही इवोर मॅकक्रेसोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. अलानाच्या मेहंदी सोहळ्यातील अनन्याचा  एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये अनन्या ही सिगारेत ओढताना दिसत आहे. अनन्याचा हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

अलाना ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडे आणि डॅनी पांडे यांची मुलगी आहे. अलाना आणि तिचा बॉयफ्रेंड इवोर मॅकक्रे यांचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. सध्या अलाना आणि इवोर यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु आहेत. नुकताच अलानाचा मेहंदी सोहळा पार पडला. या मेहंदी सोहळ्यातील अनन्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर शेअर करुन लिहिलं, अनन्या ही सिगारेट ओढत असेल, असं वाटलं नव्हतं. हे नेपो किड्स ते फिटनेस फ्रिक आहेत, असं दाखवत असतात.' व्हायरल फोटोमध्ये मेहंदी सोहळ्याला आलेले इतर पाहुणे देखील दिसत आहेत. 

पाहा फोटो 

अलानाच्या मेहंदी सोहळ्यासाठी अनन्याने खास लूक केला होता. तिने पिंक स्कर्ट आणि स्ट्रॅप क्रॉप टॉप, मिडिल पार्टेड हेअर स्टाइल, न्यूड मेकअप असा लूक केला होता. 

अलानाच्या मेहंदी सोहळ्याला 'या' सेलिब्रिटींनी लावली हजेरी

बॉबी देओल, सलमान खान, हेलन, अलवीरा अग्निहोत्री, अतुल अग्निहोत्री, अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप या सेलिब्रिटींनी अलानाच्या मेहंदी सोहळ्याला हजेरी लावली होती. 

अनन्या वैयक्तिक आयुष्यामुळे असते चर्चेत

अनन्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून काही नेटकरी अनन्याचं नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडत आहेत. काही दिवसांपूर्वी आदित्य आणि अनन्या यांनी लॅकमे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक देखील केला. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडला. अनन्याचा लवकरच ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Happy Birthday Ananya Panday : वयाच्या 24 व्या वर्षी अनन्या पांडे आहे कोट्यावधींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते 'इतकी' फी

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
श्रद्धा कपूरच्या 'ईठा'मध्ये आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी; सिद्धार्थ जाधवनंतर कोणता कलाकार झळकणार?
Kala Hiran The Battle for Legacy: हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
हरणाला गोळी... सलमान खानमुळे वादाच्या कचाट्यात सापडलेला 'काला हिरण- द बॅटल फॉर लेगेसी'चा टीझर रिलीज
Kiran Rao Supports Sonam Wangchuk: आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
आमिर खानची Ex पत्नी सोनम वांगचुकच्या सपोर्टमध्ये मैदानात उतरली; सत्ताधाऱ्यांना तिखट शब्दात सुनावलं
Adinath Kothare And Urmila Kanetkar Net Worth: आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?
आदिनाथ कोठारे अन् उर्मिलाने 15 वर्षांचं नातं संपवलं, नक्की कारण काय? जाणून घ्या दोघांकडे संपत्ती किती?

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget