एक्स्प्लोर

VIDEO : शुभमंगल सावधान! अमृता आणि प्रसाद अडकले विवाहबंधनात, पाहा लग्नसोहळ्याचा खास व्हिडीओ

Amruta Deshmukh Prasad Jawade: अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांचा लग्नसोहळा आज पार पडला आहे. त्यांच्या विवाह सोहळ्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Amruta Deshmukh And Prasad Jawade: 'पुण्याची टॉकरवडी' अशी ओळख असणारी अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh) आणि अभिनेता प्रसाद जवादे (Prasad Jawade) यांचा लग्नसोहळा आज पार पडला आहे. कुटुंबातील सदस्य तसेच  मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीमध्ये अमृता आणि प्रसाद यांनी लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्या हळद आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अमृता आणि प्रसाद यांनी त्यांच्या लग्नसोहळ्याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अमृता आणि प्रसाद यांनी लग्नसोहळ्यासाठी केला खास लूक (Amruta Deshmukh And Prasad Jawade Wedding)

अमृता आणि प्रसाद यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी खास लूक केला होता. अमृतानं  लाल रंगाची साडी, गोल्डन ज्वेलरी, नाकात नथ  असा लूक विविह सोहळ्यासाठी केला होता. तर प्रसादनं पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि लाल रंगाची टोपी असा लूक केला होता. 

अमृता आणि प्रसाद यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दोघे एकमेकांना घालताना दिसत आहेत. यावेळी अमृता ही लाल लेहंगा आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसली तर प्रसाद हा व्हाईट शेरवानी आणि डोक्यावर पांढरा फेटा अशा लूकमध्ये दिसला. 

व्हिडीओला दिलं खास कॅप्शन

अमृता आणि प्रसाद यांनी त्यांच्या विवाह सोहळ्याच्या व्हिडीओला खास कॅप्शन दिलं आहे. लग्नसोहळ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन अमृता आणि प्रसाद यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मॅचिकल डेट 18/11/2023 !"अमृता आणि प्रसाद यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन अनेक नेटकऱ्यांनी त्या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

थाटात पार पडला संगीत सोहळा

अमृता आणि प्रसाद यांच्या मेहंदी, हळद आणि संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये अमृता आणि प्रसाद यांचे मित्र-मैत्रिणी तसेच कुटुंबातील सदस्य डान्स करताना दिसले. अमृता आणि प्रसाद यांनी  संगीत सोहळ्यात रोमँटिक गाण्यावर डान्स केला. 

'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनमध्ये अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात असतानाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

संबंधित बातम्या

Amruta Deshmukh Prasad Jawade : 'बिग बॉस'च्या घरात जडलं प्रेम; 'पुण्याची टॉकरवडी' अमृता देशमुख अन् प्रसाद जवादे यांची अशी आहे लव्हस्टोरी

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Embed widget