एक्स्प्लोर

Amitabh Bachchan: 'नोकरी, एका खोलीत आठ लोक आणि पगार...'; बिग बींनी दिला आठवणींना उजाळा

नुकत्याच एका ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी कोलकाता (Kolkata) येथील त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Amitabh Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी नेहमी चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकत्याच एका ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी कोलकाता (Kolkata) येथील ब्लॅकर्स कंपनीतील त्यांच्या नोकरीबाबत सांगितलं.

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये एका ट्वीटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला. या ट्वीटमध्ये अमिताभ बच्चन यांच्या  कोलकाता येथील ब्लॅकर्स कंपनीतील नोकरीचा उल्लेख केला आहे. जेव्हा ब्लॅकर्स कंपनीत अमिताभ हे नोकरी करत होते तेव्हा त्यांना 1640 रुपये पगार होता 30 नोव्हेंबर 1968 हा अमिताभ बच्चन यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस, असंही या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे. हा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कोलकातामधील आठवणींना उजाळा दिला. 

लिहिलं, 'ते दिवस कलकत्ता (आता कोलकाता) मधील होते.  फ्री.. फ्रीडम.. फ्रीइस्ट... असे ते दिवस होते. आम्ही 8 जण दहा बाय दहाच्या खोलीत राहात होतो. ऑफिस झाल्यानंतर मित्रांसोबत फिरायचं, मग संध्याकाळी शहरातील लोकप्रिय हॉटेलमध्ये जाण्यासाठी आमच्या पैसे नव्हते. त्या हॉटेलमध्ये  प्रवेश करायला पैसे जरी नव्हते, तरी पण त्या हॉटेलच्या बाहेर थांबून आम्ही असा विचार करायचो की कधी तरी तेथे आत जायला मिळेल.'

Amitabh Bachchan: 'नोकरी, एका खोलीत आठ लोक आणि पगार...'; बिग बींनी दिला आठवणींना उजाळा

'आता नव्या प्रोफेशनमध्ये असताना. त्याच शहरात शूटिंग करताना त्या हॉटेल्समध्ये आमंत्रित केले जातं. ते  मेजवानी देखील देतात.  हा बदल झालाय. नॉस्टॅल्जिया...' बिग बी हे त्यांच्या ब्लॉगमधून वेगवेगळ्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 

अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करतात. अमिताभ बच्चन यांचा 'ऊंचाई'  हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच त्यांच्या गुडबाय चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. बिग बींच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

ऊंचाई या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन ईरानी आणि डॅनी डेंगजोप्मा यांनी ऊंचाई या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कलाकारांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Amitabh Bachchan: शूटिंग दरम्यान एका व्यक्तीकडून रेखा यांच्यावर शेरेबाजी; गर्दीत घुसून बिग बींनी दिला होता चोप

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
Rashmika Mandanna: रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
रश्मिकाच्या चाहत्यांना धक्का; सेटवर झाली गंभीर दुखापत, हिप टेंडन तुटल्याची चर्चा, डॉक्टर म्हणाले, 6 आठवडे तरी....
Playback Singer Jamuna Rani: संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज
संगीतविश्वावर शोककळा! ज्येष्ठ गायिकेचं निधन, राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; 6000 हून अधिक गाण्यांना दिला आवाज

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Embed widget