एक्स्प्लोर

Allu Arjun Net Worth : आलिशान घर...महागड्या गाड्या; अल्लू अर्जुन कोट्यवधींचा मालक

Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची संपत्ती जवळपास 350 कोटींच्या आसपास आहे.

Allu Arjun Net Worth : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या दोन दशकांपासून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. अल्लू अर्जुन 350 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनची एकूण संपत्ती 350 कोटी आहे. तसेच तो एका सिनेमासाठी 10 कोटी मानधन घेतो. अल्लू अर्जुन जाहिरातींमधून खूप पैसे कमावतो. एका जाहिरातीसाठी तो चार कोटी रुपये आकारतो. त्याची वर्षभराची कमाई 24 कोटींच्या आसपास आहे. हैदराबादमध्ये अल्लू अर्जुनचं आलिशान घर आहे. या घराची किंमत 100 कोटींच्या आसपास आहे. 

अल्लू अर्जुनकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्याच्याकडे 2.50 कोटी रुपयांची रेंज रोवर, 1.20 कोटींची जगुआर एक्सजेएल तसेच एक बीएमडब्ल्यू आणि एक ऑडी कारदेखील आहे. महागड्या गाड्यांसह त्याची स्वत:ची व्हॅनिटी व्हॅनदेखील आहे. या व्हॅनची किंमत सात कोटी आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

'पुष्पा 2' साठी अल्लू अर्जुनने किती मानधन घेतलं? 

'पुष्पा: द राईज' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 125 कोटी मानधन घेतलं आहे. 450 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'पुष्पा: द रूल' या सिनेमात 'पुष्पा: द राईज' प्रमाणेच प्रेक्षकांना ड्रामा, अॅक्शन आणि थ्रिल बघायला मिळणार आहे. 

'पुष्पा: द रूल' हा सिनेमा जगभरातील सिनेप्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. या सिनेमातील डायलॉग, कथानक आणि चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली होती. त्यामुळे 'पुष्पा 2' किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

शूटिंगला सुरुवात!

मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा: द रूल' हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अल्लू अर्जुन, फहाद फाजिल आणि रश्मिका मंदना हे पहिल्या भागातील कलाकार दिसणार आहेत. तसेच, 'पुष्पा 2'मध्ये विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

संबंधित बातम्या

Pushpa The Rise : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा'ची क्रेझ कायम; मुंबईतील ज्यूस सेंटरमध्ये दिसला पुष्पा फिव्हर, पाहा व्हिडीओ

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
Lagna Ani Barach Kahi: Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget