एक्स्प्लोर

Alia-Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Alia-Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असले तरी सोहळ्यातील प्रत्येक अपडेट गुप्त ठेवण्यात येत आहे.

Alia-Ranbir Wedding : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नासंदर्भात चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता दिसत आहे. रणबीर-आलियाच्या प्री-वेडिंग फंक्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावत असले तरी या सोहळ्यातील प्रत्येत अपडेट गुप्त ठेवण्यात येत आहे. दरम्यान सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्स बनवायला सुरुवात केली आहे.

Alia-Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस  

आलिया-रणबीरच्या लग्नसोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होऊ नये यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबातील सदस्य तसेच अनेक सेलिब्रिटी आरके हाऊसमध्ये हजेरी लावत आहेत. परंतु अद्याप कोणीही अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळेच नेटकरी सोशल मीडियावर मीम्स बनवताना दिसत आहेत. 'नायक' सिनेमातील सौरभ शुक्लाच्या एका विनोदी सीनवरून एका नेटकऱ्याने एक मजेशीर मीम शेअर केले आहे. Alia-Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आलियाचा लग्नसोहळ्यातील पेहराव मनीष मल्होत्रा आणि सब्यसाचीचा असल्याने त्यांच्यावरदेखील खास मीम बनवण्यात आले आहेत. हे मीम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर आलिया भट्ट आणि रणवीर सिंह ट्रेडिंगमध्ये आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

 

Alia-Ranbir Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाबाबत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

आज आरके हाऊसमध्ये आलिया-रणबीरचा मेहेंदी सोहळा पार पडणार आहे. थोड्याच वेळात आलियाच्या हातावर रणबीरच्या नावाची मेहेंदी लागणार आहे. आलिया-रणबीरच्या मेहेंदी सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत आहेत.

संबंधित बातम्या

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding : आलिया-रणबीरच्या लग्नाचा मुहूर्त अखेर ठरला, रणधीर कपूर यांनी सोडलं मौन

Alia Ranbir Wedding : लग्नानंतर लगेचच आलिया-रणबीर करणार 'या' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

Brahmastra Teaser Song : अयान मुखर्जीनं आलिया-रणबीरला दिल्या खास शुभेच्छा; 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातील गाण्याचा व्हिडीओ केला शेअर

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan on Jail Days: सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
सलमान खानने कैद्यांसोबत कसे दिवस घालवले? 50-70 लोक, एकच बाथरुम अन् कमोडमध्ये पाल, तुरुंगातील किस्सा
Sonalee Kulkarni brother Marriage: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरात सनई चौघड्याचे सूर घुमले; अतुल कुलकर्णी विवाहबंधनात अडकला
Salman Khan Weight Loss: सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
सलमान खाननं 16 किलो वजन का घटवलं? भाईजान साठीत करतोय, पंचविशीतील तरुण दिसण्याची तयारी; पण कशासाठी?
Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget