एक्स्प्लोर

'रुस्तम' 100 कोटी क्लबमध्ये, सिनेमातून 153 टक्के नफा

नवी दिल्लीः बॉलिवूड स्टार अक्षय कुमारच्या रुस्तम सिनेमाने एका आठवड्यातच शंभर कोटी क्लबचा टप्पा गाठला आहे. यासोबतच या सिनेमाने 2016 वर्षातील व्यवसायाच्या दृष्टीने सर्वात फायदेशीर सिनेमा होण्याच्या दृष्टीनेही वाटचाल केली आहे.   'रुस्तम' सिनेमाचं एकूण बजेट 40 कोटी रुपये आहे. मात्र सिनेमाने आतापर्यंत 101 कोटींचा व्यवसाय केला आहे. यामध्ये सिनेमाला 61.30 कोटी म्हणजेच 153 टक्के निव्वळ नफा झाला आहे, असं वृत्त कोईमोई या वेबसाईटने दिलं आहे.   https://twitter.com/taran_adarsh/status/766946588719616000   'रुस्तम' 2016 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चौथा सिनेमा ठरला आहे. सलमान खानचा 'सुलतान', अक्षय कुमारचाच 'एअरलिफ्ट' आणि 'हाऊसफुल 3' या सिनेमांनी आतापर्यंत चालू वर्षात शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Ramayana: 'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
'रामायण'च्या शूटिंगदरम्यान आदिनाथ कोठारेला आला खास अनुभव, नेमकं काय घडलं? सांगितला सेटवरील किस्सा
Mahesh Limaye On Salman Khan: 'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
'सलमान खान T-Shirt खात सिनेमा बघत होते'; प्रवीण तरडेंचा 'मुळशी पॅटर्न' पाहिल्यानंतर भाईजानची पहिली प्रतिक्रिया काय होती?
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लनची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला, केबिनमध्येच मारणार...
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना जीवे मारण्याची धमकी; गोल्डी ढिल्लनची सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला, केबिनमध्येच मारणार...
Suraj Chavans Daughter Name: सूरज चव्हाणनं आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं? हटक्या नावाची सोशल मीडियात चर्चा, संजनाच्या मुलीचं इन्स्टाग्राम अकाऊंटही व्हायरल
सूरज चव्हाणनं आपल्या लेकीचं नाव काय ठेवलं? हटक्या नावाची सोशल मीडियात चर्चा, संजनाच्या मुलीचं इन्स्टाग्राम अकाऊंटही व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Embed widget