एक्स्प्लोर

Samrat Prithviraj Online Leaked : अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाला पायरसीचा फटका, रिलीजनंतर ऑनलाईन लीक!

Samrat Prithviraj Online Leaked : 'सम्राट पृथ्वीराज'मध्ये माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसोबत, अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसला आहे. मात्र, आता या चित्रपटाला एका मोठा फटका बसला आहे.

Samrat Prithviraj : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'सम्राट पृथ्वीराज' (Samrat Prithviraj)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला असून, या चित्रपटाने प्रदर्शित होताच धुमाकूळ घातला आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित 'सम्राट पृथ्वीराज'मध्ये माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरसोबत, अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसला आहे. मात्र, आता या चित्रपटाला एका मोठा फटका बसला आहे. रिलीजच्या अवघ्या काही तासांतच हा चित्रपट ऑनलाईन लीक झाला आहे. याचा या चित्रपटाच्या कलेक्शनवर मोठा परिणाम होऊ शकतो.

या चित्रपटात अक्षय आणि मानुषीसोबत आशुतोष राणा, संजय दत्त आणि सोनू सूद हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. बॉक्स ऑफिसवरचा प्रतिसाद पाहता, हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आहे, असे म्हणता येईल.

रिलीजनंतर चित्रपट ऑनलाईन लीक!

पण, 'सम्राट पृथ्वीराज' बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्या आधीच तमिलरॉकर्सने अक्षय कुमारचा चित्रपट ऑनलाइन लीक केला आहे. तमिल रॉकर्सव्यतिरिक्त, 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट FilmyWap, Movierulz आणि Telegram सारख्या प्लॅटफॉर्मवर देखील लीक झाला आहे. यावरून लोक केवळ ऑनलाईन चित्रपट पाहू शकत नाहीत, तर डाउनलोड देखील करू शकतात.

'सम्राट पृथ्वीराज' लीक झाल्यामुळे आता त्याचा बॉक्स ऑफिस कलेक्शनवर मोठा परिणाम होऊ शकतो. अक्षय कुमारच्या या चित्रपटाची सुरुवात संथ झाली होती. कारण, हा चित्रपट आगाऊ बुकिंगमध्ये जास्त कमाई करू शकला नव्हता.

अक्षयसाठी हा चित्रपट महत्त्वाचा!

या आधी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' हा चित्रपटही फ्लॉप ठरला होता. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काय चमत्कार दाखवू शकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. माजी ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लर, अक्षय कुमारच्या या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ‘सम्राट पृथ्वीराज’बद्दल सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे, ते पाहता अक्षयचा हा चित्रपट फारच कमाई करू शकेल असे वाटते आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Adinath Kothare Urmilla Kothare Divorced, Know There Love Story: झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
झोपेतून उठताच उर्मिला समोर दिसली अन् आदिनाथ कोठारेचं मन तिच्यावर जडलं; आदिनाथ कोठारे- उर्मिला कानेटकरची लव्हस्टोरी
Lockup Ram Kapoor Trolled: पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले
Akshay Waghmare wife yogita gawali: 'डॅडी' अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला...
'डॅडी' अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला...
Welcome to the jungle dhamaal 4: गुरुवारी बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटानं वर्चस्व गाजवलं? 'धमाल 4' की 'वेलकम टू द जंगल', कुणाचं पारडं भारी?
गुरुवारी बॉक्स ऑफिसवर कोणत्या चित्रपटानं वर्चस्व गाजवलं? 'धमाल 4' की 'वेलकम टू द जंगल', कुणाचं पारडं भारी?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
Pune Crime Khalil Shaikh: खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?
खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
20 लाखाच्या कारमध्ये E20 पेट्रोल अन् इंजिन बंद पडलं! आता, न्यायालयाचा ग्राहकाच्या बाजूने तगडा निर्णय; कंपनीला जबर दणका, काय आहे संपूर्ण प्रकरण?
Sunil Tatkare: जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
जयंत पाटलांना अर्थखातं मिळण्याची चर्चा, एकनाथ शिंदे- जयंत पाटील भेटीवर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget