एक्स्प्लोर

Bachchan Pandey : अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'ने पहिल्या वीकेंडला केली कोट्यवधींची कमाई

Bachchan Pandey : अक्षय कुमार आणि कृती सेननचा 'बच्चन पांडे' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Bachchan Pandey : खिलाडी अक्षय कुमारसाठी (Akshay Kumar) 2022 हे वर्ष खास आहे. 'पृथ्वीराज', 'रक्षाबंधन' आणि 'राम सेतू' हे अक्षयचे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'बच्चन पांडे' सिनेमाने पहिल्या वीकेंडला 37.25 कोटींची कमाई केली आहे. 

'बच्चन पांडे' सिनेमाला 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा टक्कर देत असला तरी या सिनेमाने पहिल्याच वीकेंडला 37.25 कोटींची कमाई केली आहे. अक्षयचे चाहते 'बच्चन पांडे' सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात जात आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

'बच्चन पांडे' सिनेमात अक्षय एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसतो आहे. अक्षय कुमारसह या सिनेमात अभिनेत्री कृती सेनन (kriti sanon), जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि अभिनेता अरशद वारसी (Arshad Warsi) प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.

संबंधित बातम्या

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Salman Khan : सलमान खानला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार

The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Aarti Solanki On Sai Tamhankar Adkitta Movie: 'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
'अभिनयातला 'अ' येत नसला, तरी आपण सुपरस्टार म्हणतो...'; सई ताम्हणकरसाठी मराठी अभिनेत्रीची पोस्ट, नेमकं काय म्हणाली?
Drishyam 3 Gaitonde Review By Yogesh Soman: 'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही...', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य; नेटकरी चिडले, म्हणाले, 'तुम्हीच मराठी माणसाला नावं ठेवताय...'
'दृश्यम 3'मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही...', मराठी अभिनेत्याचं वक्तव्य; नेटकरी चिडले, म्हणाले, 'तुम्हीच मराठी माणसाला नावं ठेवताय...'
Big Boss Actress on Relationship: 'त्याने मला विचारलं AIDS आहे का?'; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सांगितला टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव
'त्याने मला विचारलं AIDS आहे का?'; 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीने सांगितला टॉक्सिक रिलेशनशिपचा अनुभव
Drishyam 3 Climax: 'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा
'दृश्यम 3'चं क्लायमॅक्स लिहिताना लेखकाला फुटला घाम; शेवट इतका भन्नाट की 100हून अधिक ड्राफ्ट, स्क्रीनरायटरचा खुलासा

व्हिडीओ

Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha
CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Devendra Fadnavis On Raj Thackeray: राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
राज ठाकरे म्हणाले, SIR रद्द करा; आता देवेंद्र फडणवीसांनी 9 मुद्दे मांडले, सगळं सांगून टाकलं!
Premanand Maharaj And Virat Kohli: 5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
5 कोटी देऊन कोहलीला...; फलाहारी महाराज यांचा प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाबाबत खळबळजनक दावा, नेमकं प्रकरण काय?
Mumbai Pune Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात, अवजड वाहन आत शिरलं अन् घात झाला, नेमकं काय घडलं?
Embed widget