एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sooryavanshi Song Out : 'सूर्यवंशी'चं नवं गाणं प्रदर्शित; अक्षय कतरिनाचा रोमॅंटिक अंदाज

Sooryavanshi Out : सूर्यवंशी चित्रपटातील या नव्या गाण्यामधील कतरिनाच्या डान्सने अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Sooryavanshi Najaa Song Out : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमाराच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात आहेत. सूर्यवंशीमधील 'आयला रे आयला'  हे गाणं काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यामध्ये रणवीर सिंग, अक्षय कुमार आणि अजय देवगण या त्रिकूटाचा भन्नाट डान्स प्रेक्षकांना पहायला मिळाला. अक्षयच्या 'खट्टा मिटा' या चित्रपटातील गाण्याचे रिक्रिएशन करून हे गाणं तयार करण्यात आले आहे. नुकतच या चित्रपटातील नवं गाणं प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अक्षयसोबत अभिनेत्री कतरिना कैफ (katrina kaif) थिरकताना दिसत आहे. 

 नाजा गाण्यातील कतरिना-अक्षयचा रोमॅंटिक अंदाज

सूर्यवंशी चित्रपटातील 'नाजा'  हे गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये अक्षय आणि कतरिनाचा रोमॅंटिक अंदाज दिसत आहे. नाजा गाण्यामध्ये कतरिना आणि अक्षय ब्लॅक कलरच्या आऊट फिटमध्ये दिसत आहेत. गाण्यातील कतरिनाच्या लूकने आणि डान्सने  अनेकांचे लक्ष वेधले आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं असून यूट्यूबवर या गाण्याला अनेक व्ह्यूवज आणि लाइक्स मिळाले आहेत. 

'आयला रे आयला': सूर्यवंशीचं धमाकेदार गाणं प्रदर्शित; अक्षय, अजय, रणवीर या त्रिकूटाचा भन्नाट डान्स

सूर्यवंशी हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटामध्ये अक्षय आणि कतरिना प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तसेच रणवीर आणि अजय देखील चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटातील सर्व कलाकार गेले  काही दिवस चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी कतरिनाने या चित्रपटाच्या प्रमोशनचा व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओमध्ये कतरिना म्हणाली होती, 'आज सूर्यवंशी सिनेमाच्या प्रमोशनचा पहिला दिवस आहे. मी पहिल्यांदाच अक्षय आणि रोहितला इतका उत्साही पाहिलेलं आहे'

Samantha Ruth Prabhu Instagram: नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर समंथाची पोस्ट; म्हणाली, 'मी योद्धा'

Madhuri Dixit : धक धक गर्लचं घरभाडं धड धड वाढवणारं, माधुरी दीक्षितच्या घराचं भाडं IAS अधिकाऱ्याच्या पगारापेक्षा जास्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar On Yugendra Pawar : सख्ख्या पुतण्याला माझ्यासमोर उभं करायला नको होतं, अजितदादांचा शरद पवारांना टोलाBhaskar jadhav : भास्कर जाधव विधानसभा गटनेतेपदी, तर सुनील प्रभू प्रतोदपदी कायमNashik Farmer | केवळ सहा महिन्यांत शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश, शेतकरी म्हणालेAbhijeet Patil on Madha : 30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात पाडली..अभिजीत पाटलांची स्फोटक मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहंकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Bhaskar Jadhav :  गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं... विरोधी पक्षनेतेपदाबाबत मोठं वक्तव्य
गटनेतेपद कसं मिळालं, मातोश्रीवरील बैठकीत काय घडलं? भास्कर जाधवांनी सगळं सांगितलं...
Embed widget