एक्स्प्लोर

VIDEO: खिळवून ठेवणारा 'शिवाय'चा दुसरा ट्रेलर

मुंबई: अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित सिनेमा शिवायचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. अत्यंत खिळवून ठेवणारा हा ट्रेलर आहे. येत्या 28 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे या सनेमात अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती देखील अजय देवगणने केली आहे. 'शिवाय' या अॅक्शन थ्रिलर सिनेमात अजय देवगणने शिवभक्ताची भूमिका साकारली आहे. या सिनेमात अजय देवगणसोबत अभिनेत्री सायेशा सेहगल दिसणार आहे. या सिनेमातून पोलंडची अभिनेत्री एरिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. VIDEO:
संबंधित बातम्या

अजयचा 'शिव' अवतार, 'शिवाय'चं पहिलं गाणं रिलीज 

अजय देवगनचा अॅक्शन थ्रिलर, 'शिवाय'चं ट्रेलर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Actor Aabhijeet Kelkar Facebook Post: मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
मराठी अभिनेत्याची हादरवणारी फेसबुक पोस्ट, 'माझ्या जीवाला धोका...' ; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे मागितली मदत
Filmmaker Sanjay Gupta Death: संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
संजय गुप्ता रात्री बाथरूममध्ये पाय घसरुन पडले, सकाळपर्यंत कुणालाही पत्ताच नाही; बॉलिवूडच्या स्टार दिग्दर्शकाचा दुर्दैवी शेवट, नेमकं घडलं काय?
Filmmaker Sanjay Gupta Passed Away: बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, 'शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
मोठी बातमी : बॉलिवूडचा हिट दिग्दर्शक बाथरुममध्ये कोसळला, जागेवरच निधन, काँटे, शूटआउट अ‍ॅट वडाळासारखे सिनेमे गाजले!
Tukaram Mundhe FDA Notice Ajay Devgn: 'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा
'हायकोर्टात गेलात तरी, कायदेशीर कारवाई थांबवणार नाही', तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड सेलिब्रिटींना थेट इशारा

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MNS : राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, रोषणाई-आतिषबाजी रद्द
राज ठाकरेंच्या मनसेचा मोठा निर्णय, दु्ष्काळामुळं दीपोत्सव साधेपणानं साजरा करणार, शिवाजी पार्कवरील रोषणाई-आतिषबाजी रद्द
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; आठ जण जखमी, तीन महिलांचा समावेश, आमदारांनी दिली माहिती
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवायच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
मला तुम्हाला भेटायचंय, काही गोष्टी दाखवायच्यात; राम पूर्णेकरांचा व्हिडिओ व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागितली
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार, रंकाळा बस स्थानकात महिला सुरक्षारक्षकाला दारु पार्टीला बोलावलं, हात पकडला अन्...; नक्की काय घडलं?
कोल्हापूरमध्ये धक्कादायक प्रकार, रंकाळा बस स्थानकात महिला सुरक्षारक्षकाला दारु पार्टीला बोलावलं, हात पकडला अन्...; नक्की काय घडलं?
Pune News: वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
वडिलांना डब्बा दिला, घरी जातोय सांगितलं; पाच दिवसांपासून बेपत्ता, अंगावर जखमा नाहीत, मग मृत्यू कसा झाला? सारसबागेजवळील कारमधील मृत तरूणाच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
लातूरमध्ये कुरिअरच्या पार्सलचा भीषण स्फोट; एक गंभीर जखमी, वाहनाचेही प्रचंड नुकसान, पोलीस घटनास्थळी
Mumbai Police BDD Chawl Flat : राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
राज्य सरकारचा नवा जीआर, मुंबईच्या बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबांना दीड कोटी भरावे लागणार, रहिवाशांमध्ये प्रचंड संताप
Sanjay Gupta Passes away: संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
संजय दत्तसोबत 9 चित्रपट , मग टोकाचं भांडण, अंडरर्वल्डकडून धमक्या, बेरोजगारीमुळे हॉटेलमध्ये कामाचा विचार, कसा होता संजय गुप्ताचा बॉलिवूडमधील प्रवास?
Embed widget