एक्स्प्लोर

Drishyam 2: बॉक्स ऑफिसवर अजय देवगणची जादू; 'दृश्यम 2' नं दुसऱ्या दिवशी केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

अभिषेक पाठक यांनी 'दृश्यम 2'  (Drishyam 2) या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. 

Drishyam 2 Box Office Collection Day 2:  सस्पेन्स, थ्रिल आणि क्लायमेक्सनं सजलेल्या 'दृश्यम 2'  (Drishyam 2)  या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. अजय देवगणच्या (Ajay Devgn)  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग केली आहे. चित्रपटाच्या कथानकाचं आणि चित्रपटातील कलाकारांचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. अभिषेक पाठक यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.  तगडी स्टार कास्ट असणाऱ्या या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. 

‘दृश्यम 2’ चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी 'दृश्यम 2' च्या कमाईत 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 'दृश्यम 2' ने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी 20-21 कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 'ब्रह्मास्त्र' चित्रपटानंतर 'दृश्यम 2' हा या वर्षातील दुसरा असा हिंदी चित्रपट ठरला आहे, ज्याने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

दोन दिवसांमध्ये केली एवढी कमाई 

‘दृश्यम 2’ या चित्रपटानं पहिल्या दिवशी जवळपास 14 कोटींची कमाई केली आहे. दोन दिवसांमध्ये या चित्रपटानं जवळपास 35 कोटींची कमाई केली आहे.  'दृश्यम 2' हा चित्रपट पहिल्या वीकेंडला 45-50 कोटींची कमाई करु शकतो, असा अंदाज लावला जात आहे. 

अजय देवगण, तबू, श्रेया सरन आणि अक्षय खन्ना या कलाकारांनी दृष्यम-2 चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. अजय देवगण स्टारर 'दृश्यम 2' हा मोहनलालचा मल्याळम चित्रपट 'दृश्यम 2' चा हिंदी रिमेक आहे. दृश्यम चित्रपटाचा पहिला भाग 2015 मध्ये प्रदर्शित झाला. दृश्यमच्या पहिल्या भागाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. 

दृश्यम 2 हा भारतात 3302 स्क्रीन्सवर आणि ओव्हरसीजमध्ये 858 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.  म्हणजेच हा सिनेमा एकूण 4 हजाराहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला. 'दृश्यम 2' या मल्याळम सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. अजयच्या 2015 मध्ये रिलीज झालेल्या दृश्यम या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Drishyam 2: बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 2’ ची बंपर ओपनिंग! पहिल्याच दिवशी जमवला ‘इतका’ गल्ला

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget