एक्स्प्लोर

डिनर डेटवर गेलेल्या आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवसही एकाच दिवशी!

कधी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या अफेअरमुळे तर कधी सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवस आहे.

मुंबई : कधी बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या अफेअरमुळे तर कधी सोशल मीडियावरील हॉट फोटोंमुळे चर्चेत असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा आज वाढदिवस आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचादेखील आज वाढदिवस आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आदित्य आणि दिशा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी एकत्र डिनर केला होता. आज या दोघांचा एकत्र वाढदिवस असल्याने दोघेही एकत्र वाढदिवस साजरा करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलबाहेर आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकत्र दिसले होते. दोघांनीही या हॉटेलमध्ये डिनर केल्याचे बोलले जात आहे. याआधीसुद्धा दिशासोबत आदित्य ठाकरे एकदा डिनरसाठी गेले होते. त्यावेळी त्याची खूप चर्चा झाली होती. आदित्य आणि दिशा आता पुन्हा एकदा एकत्र दिसून आले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या मैत्रीची चर्चा पुन्हा रंगली आहे. त्यात विशेष भर म्हणजे दोघांचे वाढदिवसही एकाच दिवशी असल्याने आज ते दोघे पुन्हा भेटणार का? एकत्र वाढदिवस सेलिब्रेट करणार का? याविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत. 13 जून 1992 ही दिशाची जन्मतारीख आहे. आज तिचा 27 वा वाढदिवस आहे. तर 13 जून 1990 ही आदित्य ठाकरे यांची जन्मतारीख आहे. आज आदित्य यांचा 29 वा वाढदिवस आहे. लोकसभेत आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याचे संजय राऊत यांचे संकेत | ABP Majha  जुहूमधील एका हॉटेलच्या बाहेर हे दोघे दिसून आले होते. त्यावेळी त्यांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोवरुन अनेकांनी दिशाला ट्रोल केले. दिशा नेहमी तिचा कथित बॉयफ्रेण्ड टायगर श्रॉफसोबत दिसते. परंतु तिला आदित्य ठाकरेंसोबत पाहणे अनेकांच्या पचनी पडले नाही. दोघांना एकत्र पाहून नेटिझन्स 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' यांसारख्या कमेंट करुन दिशाला ट्रोल करु लागले. या डिनरसाठी दिशाने लाल रंगाचा क्रॉप टॉप आणि डेनिमचा शॉर्ट स्कर्ट घातला होता. तर आदित्य ठाकरेने पिवळ्या रंगाचं टीशर्ट आणि जीन्स घातली होती. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत होर्डींगबाजी, 'महाराष्ट्र वाट पाहतोय'चा संदेश | ABP Majha  'या' मतदार संघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Usgaonkar: 'हिंदीमध्ये मी खूप जास्त चित्रपट करू शकले असते'; वर्षा उसगावकर यांनी बोलून दाखवली खंत, सांगितला किस्सा
'हिंदीमध्ये मी खूप जास्त चित्रपट करू शकले असते'; वर्षा उसगावकर यांनी बोलून दाखवली खंत, सांगितला किस्सा
Madhuri Dixit: डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; VIDEO पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर म्हणाले...
डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; VIDEO पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर म्हणाले...
Ashok Saraf Dada Kondke: अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'
अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'
Yash in Ramayan: रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपारा फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपारा फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Eknath Shinde Thane Fire: ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'
ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Embed widget