एक्स्प्लोर

Aditya Narayan : आदित्य नारायणचा सोशल मीडियाला रामराम; 'या' कारणाने डिलीट केल्या सर्व पोस्ट

Aditya Narayan : आदित्य नारायणने इंस्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत.

Aditya Narayan Social Media Break : बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आणि अभिनेता आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या चर्चेत आहे. आपल्या गाण्याने आदित्यने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आता त्याने सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. एक खास पोस्ट शेअर करत त्याने यासंदर्भात घोषणा केली आहे. 

आदित्यने तीन महिन्यांसाठी सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्याने सर्व पोस्ट, फोटो आणि व्हिडीओ डिलीट केले आहेत. आदित्यने एक खास पोस्ट शेअर करत सोशल मीडियापासून ब्रेक घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने लिहिलं आहे,"माझ्याबद्दल काही अफवा येण्याआधीच मी चाहत्यांना सांगू इच्छितो की मी ठीक असून सध्या मी सोशल मीडियापासून ब्रेक घेत आहे. आता मला माझ्या लेकीसोबत, पत्ती आणि आई-वडिलांसोबत जास्तीत जास्त घालवायचा आहे. तसेच 'सांसें' या माझ्या पहिल्या अल्बमवरदेखील काम करत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aditya Narayan Jha (@adityanarayanofficial)

'या' कारणाने आदित्यने हटवल्या सर्व पोस्ट

आदित्य नारायणने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्यासोबत सर्व  पोस्टदेखील हटवल्या आहेत. याबद्दल बोलताना तो म्हणाला की,"माझं सोशल मीडिया प्रोफाइल एका कॅनव्हास प्रमाणे आहे. त्यामुळेच नवी सुरुवात करण्याआधी आधीच्या सर्व पोस्ट, फोटो मी डिलीट केले आहेत. आता एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे". 

तीन महिन्यांनी करणार कमबॅक

आदित्यने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तो तीन महिन्यांनी कमबॅक करत असल्याचं सांगितलं आहे.  त्याने लिहिलं आहे,"नवं काहीतरी शिकण्यासाठी आता मी सज्ज आहे. मला वाटतं सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा रिअलिस्टिक जगात जास्तीत जास्त वेळ घालवा. जुलैमध्ये भेटू". 

आदित्य नारायणबद्दल जाणून घ्या...

आदित्य नारायणने 1992 साली 'मोहिनी' या सिनेमासाठी पहिलं गाणं गायलं आहे. संगीताचा वारसा लाभलेल्या आदित्यने बालपमीच सुरांचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. तसेच त्याने 2009 साली 'शपित' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्याचा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला होता. आदित्य नारायण हा लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आहे.

संबंधित बातम्या

Happy Birthday Aditya Narayan : लहान वयातच गायली 100हून अधिक गाणी, अभिनयातही आजमावलं नशीब! वाचा आदित्य नारायणबद्दल..

महत्त्वाच्या बातम्या

Bramayugam National Award Film: 25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 'या' ब्लॅक अँड व्हाइट हॉरर फिल्मसाठी 74 वर्षांच्या अभिनेत्यानं पटकावलेला नॅशनल अवॉर्ड
25 कोटींचं बजेट, 87 कोटींचं कलेक्शन अन् फक्त 3 कॅरेक्टर, 74 वर्षांच्या अभिनेत्याची ब्लॉकबस्टर फिल्म, पाहिलीय का?
Actor Sudesh Berry On Pm Narendra Modi: 'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
'पंतप्रधान मोदी विष्णुचे अवतार, मला त्यांचे पाय धुवून पाणी प्यायचंय...'; प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य
Ramayana Trailer Adinath Kothare Playing Role Of Bharat: 'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
'रामायण'च्या ट्रेलरमध्ये दिग्गजांच्या मांदियाळीत मराठमोळा अभिनेताही झळकला, प्रेक्षकांचा उत्साह शिगेला, कोण आहे 'तो'?
Ramayana Trailer Sunny Deol Missing As Hanuman: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलरमधून भगवान हनुमान गायब; सनी देओल जोरदार ट्रेंडमध्ये, 'हनुमान कुठंय?', नेटकऱ्यांचे निर्मात्यांना सवाल

व्हिडीओ

Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्ता समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
वन अधिकाऱ्याने वाहत्या पाण्यात कार घातली, जीव धोक्यात; गाडी गेली वाहून, सुदैवाने अझरुद्दीन बचावले
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
सैराट फेम अभिनेता अरबाज शेखच्या वडिलांचं निधन, महिन्याभरापासून सोलापुरातील खासगी रुग्णालयात सुरु होते उपचार 
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
मुंबईत VIP रेल्वे तिकीट घोटाळा उघड, चक्क राज्यपालांच्या नावाने बनावट शिक्के, सह्या; आंतरराज्यीय टोळी जेरबंद
Embed widget