एक्स्प्लोर

मनसेच्या आंदोलनांवर अभिनेत्री रेणुका शहाणेंची फेसबुक पोस्ट

मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मनसेने आडकाठी केल्यानंतर प्रख्यात अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही यावर मत व्यक्त केलं आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रेणुका यांनी मनसेच्या विरोध करण्याच्या आणि तलवार म्यान करण्याच्या पद्धतीवर दृष्टीक्षेप टाकला आहे. 'ज्यांना पटकन एखादी गोष्ट विसरण्याची सवय आहे त्यांच्यासाठी एक टाईमलाईन' अशा मथळ्याखाली रेणुका यांनी मनसेची आंदोलनं मांडली आहेत. रेणुका शहाणेंच्या पोस्टमधून : 3 फेब्रुवारी 2008 : राज ठाकरे कोण आहेत? उत्तर भारतीयांविरोधातील मनसेच्या आंदोलनानंतर जया बच्चन यांचा सवाल 8 सप्टेंबर 2008 : उत्तर प्रदेशचे अॅम्बेसेडर झाल्याने मनसेचा अमिताभ बच्चन यांच्याविरोधात हल्लाबोल. जया बच्चन यांची उपरोधात्मक टिपणी. बिग बींच्या 'द लास्ट लिअर'ला विरोध केल्याने मिसेस बच्चन यांचा माफीनामा ऑक्टोबर 2016 : बिग बींच्या वाढदिवसाला राज ठाकरेंनी चितारलेलं चित्र भेट. राज ठाकरेंच्या मुलाला बच्चन यांच्याकडून घड्याळ भेट. याच दरम्यान अमिताभ बच्चन गुजरातचे ब्रँड अॅम्बेसेडर होऊनही मनसेचं कोणतंही आंदोलन नाही आता करण जोहर ऑक्टोबर 2009 : वेक अप सिद चित्रपटात मुंबई ऐवजी बॉम्बे उल्लेख केल्याने मनसेचं आंदोलन. करण जोहरचा माफीनामा, मनसेचं आंदोलन मागे. बॉम्बे टाइम्स या वर्तमानपत्राच्या पुरवणीला मात्र कधीच विरोध नाही ऑक्टोबर 2016 : उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचं पाकिस्तानी कलाकारांविरोधात आंदोलन. फवाद खानला मनसेचा विरोध. फ्लॅशबॅक 26/11/2008 : पाकिस्तानी दहशतवाद्यांचा मुंबईवर हल्ला. अनेक सामान्य नागरिकांचा मृत्यू. कसाबला जिवंत पकडताना तुकाराम ओंबळे शहीद. अनेक पाकिस्तानी कलाकार, गायक, लेखक भारतात काम करुन गेले 2 जानेवारी 2016 : पठाणकोट हल्ल्यात अनेक जवान शहीद मार्च 2016 : पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा 'कपूर अँड सन्स' प्रदर्शित झाल. हिटही झाला. मनसेकडून मात्र विरोध नाही. सध्या : 18 ऑक्टोबर 2016 : करण जोहरचा माफीनामा. पाकिस्तानी कलाकारांना पुन्हा चित्रपटात न घेण्याचं आश्वासन, मात्र गेल्या वर्षीच सिनेमाचं शूटिंग सुरु केल्याने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देण्याची विनंती सिंगल स्क्रीन थिएटर मालकांचा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय गृहमंत्र्यांकडून सिनेमा हा व्यवसाय असल्याचं स्पष्टीकरण. पाकिस्तानी व्यक्तींना वर्क व्हिसा देण्याचं आणि भारतात येऊ देण्याचं आश्वासन. केंद्राकडून पाक कलाकारांना बंदी नसल्याचा खुलासा. केंद्राच्या निर्णयाला मनसेचा विरोध नाही फ्लॅश फॉरवर्ड : करण जोहरला राज ठाकरेनं काढलेलं पोर्ट्रेट मिळणार? 'माझ्या मते आपलं लष्कर हे जगातलं सर्वोत्तम आहे. अनेक जवानांनी रक्त सांडून कित्येक युद्धं जिंकली आहेत. जात-धर्म-लिंग न पाहता सर्वसामान्यांच्या मदतीला कोणत्याही परिस्थिती हे जवान धावून येतात. आपण क्रीडा-कला यांना एकवेळ वेगळं ठेवू, पण राजकारणी व्यक्ती राजकारण बाजुला ठेवतील का? ते जे बोलतात, ते वागणं त्यांना जमेलसं वाटत नाही' असं मत रेणुका शहाणेंनी व्यक्त केलं आहे.

वाचा रेणुका शहाणे यांची संपूर्ण फेसबुक पोस्ट :

संबंधित बातम्या :

मनसे गुंडांचा पक्ष, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियोंचा हल्लाबोल

'ऐ दिल..'च्या प्रदर्शनासाठी करण जोहर राजनाथ यांच्या दारी

मनसेचे मल्टिप्लेक्समधील कामगारही पाक कलाकारांविरोधात

माजी क्रिकेटर संजय मांजरेकरची मनसेवर बोचरी टीका

यापुढे पाक कलाकारांना सिनेमात घेणार नाही : करण जोहर

मोदींकडून माफीची मागणी केलीच नव्हतीः अनुराग कश्यप

पाकिस्तानी कलाकारांबाबत मुकेश अंबानी म्हणतात…

पाक कलाकारांबाबत आमीरची पत्नी म्हणते…

‘ऐ दिल..’ प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप

भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका

माहिरा खानची ‘रईस’मध्ये रिप्लेसमेंट नाही, निर्मात्याचे संकेत

‘ऐ दिल..’मध्ये फवादच्या चेहऱ्यावर ‘या’ हिरोचा मुखवटा

पाक कलाकार असलेले चित्रपट दाखवणार नाही, सिंगल स्क्रीन थिएटर मालकांचा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Kranti Redkar Controversy: मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय? अभिनेत्रीने सगळंच सांगितलं
Salman Khan Youtube: सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
सलमान खानच्या चाहत्यांसाठी Good News! भाईजानची YouTube मध्ये एन्ट्री; A to Z सगळं पाहायला मिळणार
Lagna Ani Barach Kahi: Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Gen-Z च्या संसाराची गोष्ट उलगडणार! पूजा सावंत अन् अभिजीत खांडकेकरची जोडी, 'लग्न अन् बरंच काही' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Embed widget