एक्स्प्लोर

'लिव्ह इन'नंतर पायल रोहतगी-संग्राम सिंह लगीनगाठ बांधणार

सात वर्षांपासून अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह रिलेशनशीपमध्ये असून सध्या ते 'लिव्ह-इन'मध्ये राहतात.

मुंबई : अभिनेत्री पायल रोहतगी आणि कुस्तीपटू संग्राम सिंह अखेर लगीनगाठ बांधणार आहेत. सात वर्षांपासून दोघं रिलेशनशीपमध्ये असून सध्या ते 'लिव्ह-इन'मध्ये राहतात. नोव्हेंबर महिन्यात पायल आणि संग्राम लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत. 2014 मध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर वर्षभरातच विवाह करण्याचा आमचा बेत होता, मात्र कामात व्यस्त असल्यामुळे लग्न पुढे ढकलत राहिलो. प्रत्येक गोष्टीसाठी ठरलेली वेळ असते, असं संग्रामला वाटतं. पायल रोहतगी ‘प्लान’, ‘रक्त’, ’36 चायना टाऊन’ आणि ‘दिल कबड्डी’ यासारख्या चित्रपटांमध्ये झळकली होती. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वातही पायलने झळकली होती. बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये संग्राम दिसला होता. याशिवाय पायलसोबत नच बलिए या डान्स रिअॅलिटी शोमध्येही संग्रामने भाग घेतला होता. यावर्षी रोशेल राव-कीथ सीक्वेरा, दीपिका कक्कड़-शोएब इब्राहिम, गौतम रोडे-पंखुड़ी अवस्थी, गौरव चोप्रा-हितिशा, रुबीना दिलैक-अभिनव शुक्ला असे अनेकी टीव्हीस्टार लग्नबंधनात अडकले. त्यानंतर पायल-संग्रामही विवाह करत आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Embed widget