एक्स्प्लोर

Kangana Ranaut Birthday: 'धाकड गर्ल' कंगना बॅकफूटवर; वाढदिवसाला मागितली माफी; पण का? व्हिडीओ शेअर करत म्हणाली, 'माझे शत्रू...'

आज वाढदिवसानिमित्त कंगनानं (Kangana Ranaut) एक खास व्हिडीओ शेअर करुन काही लोकांची माफी मागितली आहे. तिच्या या व्हिडीओची चर्चा सोशल मीडिया होत आहे. 

Kangana Ranaut Birthday: बॉलिवूडची धाकड गर्ल  कंगना रनौतचा (Kangana Ranaut) आज 36 वा वाढदिवस आहे. कंगनाचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगनाला शुभेच्छा देत आहेत. कंगना ही तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राजकारण असो किंवा बॉलिवूड, प्रत्येक क्षेत्राबद्दल आपलं मत कंगना ही बिंधास्तपणे मांडत असते. कंगनाच्या वक्तव्यांमुळे अनेक नेटकरी तिला ट्रोल करत असतात. आज वाढदिवसानिमित्त कंगनानं एक खास व्हिडीओ शेअर करुन काही लोकांची माफी मागितली आहे. तिच्या या व्हिडीओची चर्चा सोशल मीडिया होत आहे. 

कंगना ही तिचा वाढदिवस सध्या उदयपूर येथे सेलिब्रेट करत आहे. नुकताच तिनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना ही साडी, गोल्डन ज्वेलरी आणि कपाळावर कुंकू अशा लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की कंगनानं तिच्या आई-वडिलांचे तसेच तिच्या गुरुंचे आभार मानले आहेत. तर कंगना तिच्या शत्रूंबाबत म्हणाली, 'माझ्या शत्रूंनी मला आराम करायला वेळ दिला नाही. त्यांनी मला लढायला शिकवलं, संघर्ष करायला शिकवलं. मी त्यांचे आभार मानते.'

पाहा व्हिडीओ: 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

पुढे कंगना म्हणाते, "मित्रांनो, माझी विचारधारा खूप साधी आहे. मी नेहमी सर्वांसाठी चांगला विचार करते.  देशाच्या हितासाठी मी कधी कोणाला काही बोलले असेल आणि त्या बोलण्यानं लोक दुखावले गेले असतील तर त्याबद्दलही मी माफी मागतो. माझ्या मनात प्रत्येकासाठी फक्त आपुलकी आहे, द्वेष नाही. जय श्रीकृष्ण" कंगनानं शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं, "माझ्या वाढदिवसाला हा मेसेज तुमच्यासाठी" कंगनाच्या या व्हिडीओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. कंगनाच्या या व्हिडीओला अनेकांनी कमेंट्स केल्या आहे. 

कंगनानं हिट चित्रपटांमध्ये केलं काम

फॅशन, तनु वेड्स मनु, क्विन तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं. कंगनाच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करतात.  कंगनाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

महत्वाच्या इतर बातम्या :

Kangana Ranaut: वयाच्या 16व्या वर्षी सोडलं घर, वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम असते चर्चेत; पंगा क्विन कंगना कोट्यवधींची मालकीण

महत्त्वाच्या बातम्या

Facebook Dindis New Devotional Song: विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
विठुरायाच्या नामात शिवरायांचा जयघोष! फेसबुक दिंडीने रिलीज केलं वर्षातलं सर्वात खास गाणं, एकदा ऐकाल तर ऐकतच राहाल
Amitabh Bachchan On French Football Team: 'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
'फ्रान्सचा संघ, 11 खेळाडू... 10 काळे... 1 गोरा?'; FIFAच्या संघावर अमिताभ बच्चन यांची वर्णद्वेषी टिप्पणी; उफाळला वाद, नेटकरी भडकले
Zubair khan on Bigg boss 11: 'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
'मी पंख्याला लटकून...'; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, 'या' कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न
Alpha Review: स्पाय युनिव्हर्सचा अपमान करणारा आलिया भटचा 'अल्फा'; ना दमदार कथा, ना अॅक्शन अन् ना अभिनय
स्पाय युनिव्हर्सचा अपमान करणारा आलिया भटचा 'अल्फा'; ना दमदार कथा, ना अॅक्शन अन् ना अभिनय

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
Embed widget