एक्स्प्लोर

अभिनेता शाहिद कपूर दुसऱ्यांदा बाबा झाला!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. शाहिदची पत्नी मीराने खारच्या हिंदुजा रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. शाहिदची पत्नी मीराने खारच्या हिंदुजा रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. काल संध्याकाळी मीराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

आपल्या घरातील छोट्या पाहुण्याच्या स्वागतासाठी शाहिद कपूर आणि इतर कुटुंबीय रुग्णालयात उपस्थित होते. बाळाच्या जन्माची बातमी कपूर कुटुंबीयांकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

मीरा दुसऱ्यांदा आई बनली असून, शाहिद-मीरा यांना याआधीच मीशा नावाची मुलगी आहे. 26 ऑगस्ट 2016 रोजी मीराने मीशाला जन्म दिला होता.  7 जुलै 2015 मध्ये 34 वर्षीय शाहिद कपूर आणि 21 वर्षीय मीरा राजपूतचा विवाह झाला होता.

मीशाच्या जन्मावेळी शाहिदने स्वत: ट्वीट करत आपण बाबा झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती. खुद्द शाहिदनेच मीरा प्रेग्नंट असल्याची माहिती दिली होती. शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अतिशय क्यूट फोटो पोस्ट करुन आपल्या घरी लवकरच दुसरा छोटा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज शेअर केली होती.

संबंधित बातम्या

मीराची प्रसुती करणारा डॉक्टर बेपत्ता, शाहिदकडून मदतीचं आवाहन

मीशानंतर शाहिद-मीराचं दुसऱ्या बाळासाठी प्लॅनिंग! 

शाहिद-मीराचं रोमँटिक फोटोशूट...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?
रॅपर बादशाहच्या अडचणीत वाढ; अटकेची टांगती तलवार, पोलिसांना पासपोर्ट जप्त करण्याची मागणी, कारण काय?
Bollywood Director Struggle Story: पहिल्याच फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावणारा दिग्दर्शक, कधीकाळी होता रेडियो जॉकी; आता फक्त 3 सिनेमांमधून कमावले 1820 कोटी
पहिल्याच फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड पटकावणारा दिग्दर्शक, कधीकाळी होता रेडियो जॉकी; आता फक्त 3 सिनेमांमधून कमावले 1820 कोटी
गुढीपाडव्याला पाहा सासू सुनेची तिखट-गोड मेजवानी; 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' OTTवर रिलीज
गुढीपाडव्याला पाहा सासू सुनेची तिखट-गोड मेजवानी; 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?' OTTवर रिलीज
Tanushree Dutta On Film Industry: 'फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायात ढकलून देते...'; तनुश्री दत्ताचा इंडस्ट्रीबाबत नवा खळबळजनक दावा
'फिल्म इंडस्ट्री मुलींना वेश्याव्यवसायात ढकलून देते...'; तनुश्री दत्ताचा इंडस्ट्रीबाबत नवा खळबळजनक दावा

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli IPS officer: सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
सांगलीत IPS झालेल्या सुपुत्राची हत्तीवरुन मिरवणूक, गोपीचंद पडळकरांनी वाटली साखर
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
देशभरात घरगुती सिलिंडरचा तुटवडा, बुकिंग करूनही मिळेनात, पंजाबमध्ये रांगेत एकाच जीव गेला; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये गॅससाठी पळापळ, 2 हजारच्या कमर्शिअल सिलेंडर 4 हजारांनी काळ्या बाजारात
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Embed widget