एक्स्प्लोर
सलमान खान तिसऱ्यांदा हेअर ट्रान्सप्लांट करणार!
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने सुलतान सिनेमाच्या शूटिंगमधून काही दिवस ब्रेक घेतला आहे. सलमान खान तिसऱ्यांदा हेअर ट्रान्सप्लांट करणार आहे. यासाठी दुबईहून डॉक्टरांची एक टीम मुंबईत आली आहे.
हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर उन्हात न जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. घामामुळे हेअर ट्रान्सप्लांटमध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तो काही दिवस शूटिंग करु शकणार नाही.
पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानवर हेअर ट्रान्सप्लांट होणार आहे. यावेळी आई सलमा आणि कथित गर्लफ्रेण्ड लूलिया वंतूर सलमानसोबत असेल. सलमानने यापूर्वी 2003 आणि 2012 मध्ये हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement