एक्स्प्लोर

नवाजुद्दिन आणि त्याची 'खुजली'; ट्विटरवर शेअर केली 20 वर्षांनी होणारी स्वप्नपूर्ती

इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलेल्या लोकांना कसा स्ट्रगल करावा लागतो याचा एक किस्सा अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकीने सांगितला आहे.

ट्विटरवर अभिनेता नवाजुद्दिन सिद्दीकी चांगला कार्यरत असतो. अनेक गोष्टी तो त्याच्या चाहत्यांच्या निदर्शनाला आणून देतो. बऱ्याचदा तो आपले काही अनुभव यातून शेअर करत असतो. अशाच एका खुजलीचा.. खुजली हा हिंदी शब्द आहे. याचा अर्थ खाज असा होतो हे आपण जाणतोच. तर अशाच एका खुजलीचा किस्सा त्याने शेअर केलाय.

नवाजला प्रख्यात दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्यासोबत काम करयाचं होतं. पण त्यांची भेट होत नव्हती. ही गोष्ट आहे 2000 सालाची. म्हणजे 20 वर्षांपूर्वीची. मग त्याने मिश्रा यांच्या सहाय्यक दिग्दर्शकाला पकडलं. त्यावेळी मिश्रा कलकत्ता मेलचं शूट करत होते. हा दिग्दर्शक त्यांना सहाय्य करत होता. त्याने नवाजला सांगितलं, की उद्या अमुक ठिकाणी ये आणि मी हात वर केला की तू भेटायला ये. मग मी तिथे तुझी ओळख मिश्रा यांच्याशी करुन देतो.

आमीरची आपल्या शिक्षकांना श्रद्धांजली, भाषा अभ्यासक प्रा. सुहास लिमये यांचे निधन

दुसऱ्या दिवशी नवाज शुटिंगच्या ठिकाणी पोचला. तोबा गर्दी होती. शूट सुरू होतं. पण नवाजचं लक्ष त्या सहाय्यक दिग्दर्शकावर होतं. तो कधी हात वर करतो आणि आपण मिश्रा यांना भेटतो असं त्याला झालं होतं. काही वेळ गेल्यानंतर त्या सहाय्यकाने हात वर केला. नवाज जीवाच्या आकांताने सगळ्या गर्दीला भेदून त्या सहाय्यकापर्यंत पोचला. मिश्रासाहेब तिथून काहीसे दूर होते. त्या सहाय्यकाने विचारलं, काय रे.. काय झालं? नवाज म्हणाला, तुम्ही म्हणाला होता ना.. की हात वर केल्यावर ये. मी आलो. मग तो सहाय्यक म्हणाला, अरे, मुझे थोडी खुजली हो गयी इसिलिये मैने हाथ उठाया. जा. तू अपने जगह पे जा के खडा हो जा. मी बोलावतो तुला. माझा हात वर व्हायची वाट बघ.

नवाज पुन्हा त्या गर्दीत जाऊन उभा राहिला. काही तास लोटले. पण त्या सहाय्यकाने काही हात वर केला नाही. नवाज पुन्हा एकदा घरी आला. हा किस्सा त्याने ट्विटरवर अशासाठी सांगितला की आता तब्बल 20 वर्षांनी तो सुधीर मिश्रा यांच्यासोबत काम करतोय. आपली ही खुजली तब्बल 20 वर्षांनी आता मिटते आहे, असं त्याने या ट्विटमध्ये सांगितलं.

इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावण्यासाठी आलेल्या लोकांना कसा स्ट्रगल करावा लागतो त्याचं हे उदाहरण.

Shovik's Whatsapp Chat | रियाचा भाऊ शौविकचं ड्रग तस्करांसोबत व्हॉट्सअॅप चॅट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rajshri Deshpande: ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा कॅमेऱ्यासमोर; आत्मविश्वासानं मिरवल्या कर्करोगाच्या खुणा
ग्रेड 1 ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीनंतर प्रसिद्ध अभिनेत्री पुन्हा कॅमेऱ्यासमोर; आत्मविश्वासानं मिरवल्या कर्करोगाच्या खुणा
Raja Shivaji Review: महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार चाँद, रितेशचा रिसर्च, अजय-अतुलचं संगीत, मनं जिंकणारा 'राजा शिवाजी'!
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला चार चाँद, रितेशचा रिसर्च, अजय-अतुलचं संगीत, मनं जिंकणारा 'राजा शिवाजी'!
Neha Sharma Earned 29 Lakh Monthly By Instagram: 3 वर्षांत एकही फिल्म नाही, तरीसुद्धा महिन्याला 29 लाख छापते 'ही' अभिनेत्री, कमाईवरुन नेटकरी चिडले, असं करतेय काय काम?
3 वर्षांत एकही फिल्म नाही, तरीसुद्धा महिन्याला 29 लाख छापते 'ही' अभिनेत्री, कमाईवरुन नेटकरी चिडले, असं करतेय काय काम?
Salman Khan In Raja Shivaji: 'राजा शिवाजी' चित्रपटात सलमान खानने कुणाची भूमिका साकारली? एक डॉयलॉग अन् सिनेमागृहात शिट्ट्या,टाळ्यांचा कडकडाट VIDEO
'राजा शिवाजी' चित्रपटात सलमान खानने कुणाची भूमिका साकारली? एक डॉयलॉग अन् सिनेमागृहात शिट्ट्या,टाळ्यांचा कडकडाट VIDEO

व्हिडीओ

Amol Mitkari Akola : उमेदवारी नाकारतांना विश्वासात घेण्याचं सौजन्यही दाखवलं नाही
Bachchu Kadu Raigad : शिवसेना वाढवण्यासाठी कंबर कसली!राजकीय प्रवासावर बच्चू कडूंचा नवा 'प्लॅन'
Eknath Shinde On Uddhav Thackeray : लढायची वेळ येते तेव्हा काही लोक दुसऱ्यांना पुढे करतात- शिंदे
Amol Mitkari Naraj : माझी पक्षातील एक्सपायरी डेट संपली का? अमोल मिटकरींची नाराजी
Uday Samant On Bachchu Kadu : कडू शिवसेनेत दाखल होतायत ही आनंदाची गोष्ट- सामंत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
दोन क्रिकेटपटूंनी महिला डॉक्टरांच्या बाथरुममधील गुपचूप चित्रीकरण केल्याने क्रिकेट विश्वात खळबळ; पोलिसांनी बेड्या ठोकल्या
Parbhani Fire News: लग्नाच्या धामधुमीत आगीचं तांडव, विद्युत डीपीतील स्पार्किंगमुळे घरांना लागली आग, Photo
लग्नाच्या धामधुमीत आगीचं तांडव, विद्युत डीपीतील स्पार्किंगमुळे घरांना लागली आग, Photo
Harbhajan Singh: गद्दारीचा टिळा थेट घरावर झळकताच भलताच संतापला हरभजन सिंग! थेट कोर्टात पोहोचताच नेमकं घडलं तरी काय?
गद्दारीचा टिळा थेट घरावर झळकताच भलताच संतापला हरभजन सिंग! थेट कोर्टात पोहोचताच नेमकं घडलं तरी काय?
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडीत प्रवासी अडकले, संतापले; एकनाथ शिंदे म्हणाले, टोल घेऊ नका, अधिकाऱ्यांना निर्देश
Video: बॉयफ्रेंडला पाहताच चलबिचल झाली, इकडं तिकडं पाहिलं अन् लग्नाच्या स्टेजवरून उडी टाकून भूर्र पळाली; होणाऱ्या नवऱ्यासमोरच त्याच्याच गळ्यात हार घालत मिठी मारली, पावणे मंडळींची जेवण सोडून तुंबळ हाणमारी
Video: बॉयफ्रेंडला पाहताच चलबिचल झाली, इकडं तिकडं पाहिलं अन् लग्नाच्या स्टेजवरून उडी टाकून भूर्र पळाली; होणाऱ्या नवऱ्यासमोरच त्याच्याच गळ्यात हार घालत मिठी मारली, पावणे मंडळींची जेवण सोडून तुंबळ हाणमारी
Raj Thackeray: इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा भूतलावर दुसरा माणूस नाही; मराठी, भाषा, अस्मिता अन् परप्रातियांच्या मुजोरीवरून राज ठाकरेंची पुण्यातून जाहीर खंत
इतका विभागलेला, इतका बेसावध मराठी माणसापेक्षा भूतलावर दुसरा माणूस नाही; मराठी, भाषा, अस्मिता अन् परप्रातियांच्या मुजोरीवरून राज ठाकरेंची पुण्यातून जाहीर खंत
राहुल गांधींची ती पोस्ट 48 तासांच्या आत जशीच्या तशी खरी ठरली! म्हणाले होते, 29 एप्रिलनंतर पाहा अन् व्यावसायिक गॅस दरात 993 रुपयांचा भडका, आतापर्यंत दणक्यातील सर्वात मोठी वाढ
राहुल गांधींची ती पोस्ट 48 तासांच्या आत जशीच्या तशी खरी ठरली! म्हणाले होते, 29 एप्रिलनंतर पाहा अन् व्यावसायिक गॅस दरात 993 रुपयांचा भडका, आतापर्यंत दणक्यातील सर्वात मोठी वाढ
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
ममतादीदींच्या मतदारसंघात अभूतपूर्व राडा, मध्यरात्रीच पोहोचल्या, तृणमूलचा व्हिडिओ बाॅम्ब; आता निवडणूक आयोग म्हणतोय, त्यावेळी पोस्टल मतपत्रिकांची छाननी सुरू होती, ईव्हीएम सुरक्षित!
Embed widget