एक्स्प्लोर

अभिनेत्री जुही चावलाची भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याविरोधात हायकोर्टात याचिका

भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात अभिनेत्री जुही चावलाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.जुही चावला अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचं काम करत आहेत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या हानीकारक रेडिएशनविरोधात नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत तिने न्यायालयाचं दारही ठोठावलं आहे. जुही चावलाने आता भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आज त्यावर सुनावणी होणार आहे.

जुही चावलाने दाखल केलेल्या या याचिकेत मागणी केली आहे की, "5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनावर बारकाईने विचार करुन त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करावी." जुही चावलाने आपल्या या याचिकेत भारताच्या दूरसंचार मंत्रालयाला आवाहन केलं आहे की, "5G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करावा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्यावा."

जुही चावलाने एबीपी न्यूजला सांगितलं की, "आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याच्याविरोधात नाही. उलट यामधून निर्माण होणाऱ्या नवनव्या उत्पादनांचा आपण लाभही घेतो, ज्यात वायरलेस कम्युनिकेशनचाही समावेश आहे. परंतु या उपकरणांच्या वापराबाबत आपण आजही गोंधळाच्या स्थितीत आहोत. कारण वायरफ्री गॅजेट्स आणि नेटवर्क सेल टॉवर्सशी संबंधित आपल्याच संशोधनातून हे स्पष्ट होतं की अशाप्रकारचे रेडिएशन नागरिकांच्या आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेसाठी अतिशय हानीकारक आहेत.

"भारतात 5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी RF रेडिएशनमुळे महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुलं, बालकं, जनावरं, जीव-जंतू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा योग्यरित्या संशोधन केलं जावं. झालेल्या किंवा होणाऱ्या संशोधनाचा अहवाल सार्वजनिक केला जावा.  "5G टेक्नॉलॉजी भारताच्या सध्याच्या नागरिकांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित आहे की नाही हे या संशोधनानंतर स्पष्ट केलं जावं. त्यानंतच ही टेक्नॉलॉजी लागू करण्याबाबत विचार करावा," असं जुही चावलच्या एका प्रवक्त्याने अधिकृत वक्तव्यात स्पष्ट केलं

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pooja Bhat On Father Mahesh Bhat Affair: 'मला झोपेतून उठवून सांगितलेलं, दुसऱ्या बाईसोबत अफेअर आहे...'; पूजा भटचा वडिलांबाबत खळबळजनक खुलासा
'मला झोपेतून उठवून सांगितलेलं, दुसऱ्या बाईसोबत अफेअर आहे...'; पूजा भटचा स्वतःच्याच वडिलांबाबत खळबळजनक खुलासा
Munna Bhai MBBS Short Circuit: 'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
Danny Pandit Reel With Dhanashree Verma: डान्स, एक्स्प्रेशन्स अन् जबरदस्त केमिस्ट्री; धनश्री वर्मा-डॅनी पंडितचं भन्नाट रील व्हायरल, भाऊ कदमांनी दिली थेट ऑफर
डान्स, एक्स्प्रेशन्स अन् जबरदस्त केमिस्ट्री; धनश्री वर्मा-डॅनी पंडितचं भन्नाट रील व्हायरल, भाऊ कदमांनी दिली थेट ऑफर
Deool Band 2: मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...
मोहन जोशी यांची 'देऊळ बंद'साठी कशी निवड झाली? प्रवीण तरडेंनी सांगितला खास किस्सा, म्हणाले...

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Banger and Shrikant Shinde: शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
शेळ्यांना बाजूला करा, वाघांना पुढे आणा! संतोष बांगरांनी श्रीकांत शिंदेंसमोर डरकाळी फोडली, हिंगोलीच्या सभेतील स्फोटक भाषण
NEET Exam Paper Leak: NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
NEET पेपर फुटीमुळे परभणीतील कुटुंबावर आयुष्यभराचं व्रण, डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या प्रथमेशचं टोकाचं पाऊल, कुटुंबियांनी हंबरडा फोडला
Munna Bhai MBBS Short Circuit: 'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
'मुन्नाभाई MBBS'मधला 'शॉर्ट सर्किट' आठवतोय? आता दिसतोय 'हँडसम हंक', लवकरच करतोय OTT डेब्यू
Cockroach Janata Party and Urban Naxal: कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तहेर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
कॉक्रोच जनता पार्टीला अर्बन नक्षलवाद्यांचा छुपा पाठिंबा? पोलिसांच्या गुप्तहेर खात्याची करडी नजर, नेमकं काय घडलं?
Pimpri Chinchwad liquor poisoning: पिंपरी-चिंचवड हादरले! दापोडी-फुगेवाडीत एकाच दिवशी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू, विषारी दारूचा नागरिकांचा आरोप
पिंपरी-चिंचवड हादरले! दापोडी-फुगेवाडीत एकाच दिवशी 8 जणांचा संशयास्पद मृत्यू, विषारी दारूचा नागरिकांचा आरोप
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Danny Pandit Reel With Dhanashree Verma: डान्स, एक्स्प्रेशन्स अन् जबरदस्त केमिस्ट्री; धनश्री वर्मा-डॅनी पंडितचं भन्नाट रील व्हायरल, भाऊ कदमांनी दिली थेट ऑफर
डान्स, एक्स्प्रेशन्स अन् जबरदस्त केमिस्ट्री; धनश्री वर्मा-डॅनी पंडितचं भन्नाट रील व्हायरल, भाऊ कदमांनी दिली थेट ऑफर
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Embed widget