एक्स्प्लोर

अक्षयच्या 'राम सेतू' चित्रपटाचा फर्स्ट लूक जाहीर; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने दिवाळीच्या लोकांना शुभेच्छा देत आपल्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाचा पहिला लूक जाहीर केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने दिवाळीनिमित्त देशवासियांना खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्याने आपल्या आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाचा पहिला लूक जाहीर केला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

इंस्टाग्रामवर 'राम सेतु' या त्यांच्या आगामी चित्रपटाचा पहिला लूक प्रसिद्ध करताना अक्षय कुमार यांनी लिहिले की, "या दिवाळीला, भारत राष्ट्राचे आदर्श आणि महानायक भगवान श्रीरामाची महान स्मृती युगान युगे भारताच्या चेतनांमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी एक असा पूल तयार करावा, जो भविष्यातील पिढ्यांना रामाशी जोडेल. यात आमचा खारीचा वाटा आहे 'राम सेतु'." आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

'माऊली'चं माऊली प्रेम, रितेश देखमुखने शेअर केला अनोखा व्हिडिओ

सोशल मीडियावर समोर आलेल्या अक्षयच्या आगामी 'राम सेतु' चित्रपटाच्या फर्स्ट लूकला बातमी लिहिण्यापर्यंत 7 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. त्याचवेळी अक्षय कुमार अतिशय गंभीर मुद्रेत दिसला आहे. ज्यामध्ये तो डेनिम शर्ट आणि ग्रे कार्गो परिधान करताना दिसत आहे. यासोबतच त्याने आपल्या गळ्यात भगवा रंगाचा कपडाही लपेटला आहे. अक्षयच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री राम यांचे चित्र दिसत आहे.

आगामी ‘राम सेतु’ चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत. यासोबतच अरुणा भाटिया आणि विक्रम मल्होत्रा ​​या चित्रपटाच्या निर्माते आहेत. यापूर्वी दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांनी अक्षयच्या ‘मंगल मिशन’ चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

सिंधुदुर्ग : रामसेतू बांधण्यासाठी वापरलेला दगड पाहण्यासाठी मोठी गर्दी

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Bayangi Palaychi Nahi Talaychi movie: नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?
नारळ अन् विझलेला दिवा; 'बायंगी: पाळायची नाही टाळायची!'ची रंजक कथा, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget