एक्स्प्लोर

Abdu Rozik : 'Bigg Boss 16' फेम अब्दू रोजिकला भेटायचंय? जाणून घ्या 'छोटा भाईजान' कुठे आणि कधी भेटू शकतो...

Abdu Rozik : 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अब्दू रोजिक चाहत्यांना भेटण्यासाठी सज्ज आहे.

Abdu Rozik New Song Launch : अभिनेता अब्दू रोजिकने (Abdu Rozik) 'बिग बॉस'च्या (Bigg Boss 16) घराचा निरोप घेतला आहे. अब्दूने आगामी प्रोजेक्टसाठी 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) घरातून एक्झिट घेतली आहे त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. अब्दूच्या एक्झिटमुळे घरातील सदस्यांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

अब्दू रोजिकला कसं भेटाल?

अब्दूच्या चाहत्यांसाठी एक आनंदीची बातमी आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर अब्दू चाहत्यांना भेटण्यासाठी सज्ज आहे. अब्दूचं एक नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याच्या लॉन्चदरम्यान अब्दू चाहत्यांना भेटणार आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. 

अब्दूने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"15 जानेवारी 2023 रोजी माझं नवीन गाणं लॉन्च होणार आहे. 'प्यार' असं या गाण्याचं नाव आहे. सर्वांना आग्रहाचं आमंत्रण". हा कार्यक्रम मुंबईतील कुर्ला येथील 'फिनिक्स मार्केट सिटी' या मॉलमध्ये दुपारी 2 वाजता पार पडणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Abduroziq Official (@abdu_rozik)

अब्दूच्या एक्झिटने 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) घरातील स्पर्धक भावूक

अब्दू रोजिक हा बिग बॉसच्या घरातील सर्वात लहान स्पर्धक होता. 19 वर्षीय अब्दूने घरातील सर्व सदस्यांसोबत एक छान नातं निर्माण केलं होतं. त्यामुळे अब्दू 'बिग बॉस 16'च्या (Bigg Boss 16) घराला अलविदा करताना घरातील सर्व सदस्य भावूक झालेले दिसून आले. शिव ठाकरे, निमृत, स्टेन, साजिद खानसह घरातील सदस्य भावूक झाले होते. अब्दू देखील निरोप घेताना त्यांना म्हणाला,"तुम्ही कायम माझ्या आठवणीत राहाल". 

'या' कारणाने अब्दूने घेतला बिग बॉसच्या घराचा निरोप

'बिग बॉस 16'चा फिनाले अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पर्वातील अंतिम टप्प्यातील स्पर्धकांच्या यादीत अब्दूच्या नावाचा समावेश झाला होता. या पर्वात अब्दूने बिग बॉसच्या घरात 100 दिवसांचा प्रवास पूर्ण केला होता. पण एका खास प्रोजेक्टसाठी त्याला 'बिग बॉस'चं घर सोडावं लागलं आहे. अब्दूचं नवीन प्रोजेक्ट नक्की काय असेल यासंदर्भात लवकरच तो चाहत्यांना माहिती देईल. 

संबंधित बातम्या

Bigg Boss 16 : Abdu Rozik पाठोपाठ त्याच्या खास मित्राने 'बिग बॉस'च्या घराला केलं अलविदा; नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget