एक्स्प्लोर

KGF 2 : केजीएफचे 50 दिवस पूर्ण; उद्यापासून रॉकी भाई ओटीटीवर राज्य करणार

KGF 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'केजीएफ 2' हा सिनेमा प्रेक्षकांना आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

KGF 2 : 'केजीएफ 2' (KGF 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमा रिलीज होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 14 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या यशच्या 'केजीएफ 2' सिनेमाने जगभरात 1,235 कोटींची कमाई केली आहे. आता रॉकी भाई ओटीटीवर राज्य करणार आहे. 'केजीएफ 2' हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 

सिनेमागृहात 50 दिवस केले पूर्ण

'केजीएफ 2' या सिनेमाने जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत स्थान मिळवले आहे. याआधी आमिर खानच्या 'दंगल' आणि प्रभासच्या 'बाहुबली 2' या सिनेमाने जगभरात सर्वाधिक कमाई केली होती. 'केजीएफ 2'च्या हिंदी वर्जनने 430 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

सिनेमागृहानंतर ओटीटीवर राज्य करणार

सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'केजीएफ 2' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 3 जूनला हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड आणि मल्याळम भाषेत अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Prime Video) प्रदर्शित होणार आहे. 

अॅमेझॉन प्राइमवर 3 जूनला होणार प्रदर्शित

यशचा 'केजीएफ 2' हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाच भाषेत पाहायला मिळणार आहे. 'केजीएफ 2' हा सिनेमा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.  आता 3 जूनला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणर आहे. प्राइम व्हिडीओने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. 

'केजीएफ 2'ची  गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट

'केजीएफ 2' सिनेमाने पहिल्या आठवड्यात 59.84 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 32.65 कोटींची कमाई केली आहे. तर तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 21.30 कोटींची कमाई केली आहे. तर चौथ्या आठवड्यात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. चौथ्या आठवड्यात या सिनेमाने 127.12 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांना चांगलाच नफा मिळाला आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. 

संबंधित बातम्या

KGF 2 OTT Release : यशचा 'केजीएफ 2' ओटीटीवरील प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 3 जूनला होणार प्रदर्शित

Hrithik Roshan, KGF 3 : ‘केजीएफ 3’मध्ये हृतिक रोशनची वर्णी? वाचा काय म्हणाले मेकर्स...

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
Tiger Shroff Mother Reaction: टायगरवर हल्ला करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या, एक आरोपी तर Rapido रायडर; लेकासाठी आईची 3 शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाल्या...
टायगरवर हल्ला करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या, एक आरोपी तर Rapido रायडर; लेकासाठी आईची 3 शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाल्या...
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर
Tiger Shroff Car Firing Live Updates: टायगर श्रॉफवर हल्ला, आता काय काय घडतंय?, LIVE अपडेट्स, एका क्लिकवर

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
आमचा रांगडा पाटील जिंकला, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले; आता, शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
'गोकुळ'मध्ये महायुतीचा पराभव, मुलगाही पडला; मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया, सांगितलं परभवाचं राज'कारण'
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
Embed widget