एक्स्प्लोर

मी कोरोना पॉझिटीव्ह; विलगीकरणात असलेल्या अभिनेत्रीची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या (Coronavirus) कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून कलाविश्वही मागे राहिलेलं नाही. अनेक कलाकारांना या विषाणूचा संसर्ग झाला.

मुंबई : संपूर्ण जगाला विळखा घालणाऱ्या (Coronavirus) कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून कलाविश्वही मागे राहिलेलं नाही. अनेक कलाकारांना या विषाणूचा संसर्ग झाला. कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या सर्वच सेलिब्रिटींनी मोठ्या जबाबदारीनं त्यांच्या संसर्गाबाबत सर्वांनाच माहिती दिली. विलगीकरणाच्या सर्व नियमांचं पालनही केलं. आता यातच आणखी एका अभिनेत्रीची याच संदर्भातील सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री आहे रकुल प्रीत सिंह (rakul preet singh ). रकुलनं नुकतंच 'मेडे' या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यादरम्यानच तिला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिनं ही माहिती दिली. ज्यानंतर तिच्या या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी ती लवकर बरी होईल अशा शब्दांत तिला धीर दिला. रकुलनं पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं? मी तुम्हा सर्वांनाच सांगू इच्छिते की, माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मी सध्या विलगीकरणात असून, पूर्णपणे ठणठणीत आहे. येते काही दिवस मी पूर्ण आराम करणार आहे. म्हणजे लवकरच मी चित्रीकरणाला जाऊ शकेन. रकुलनं तिच्या संपर्कात आलेल्या सर्वांनाच कोरोना चाचणी करुन घेण्याची विनंती केली आहे. इतरांच्या सुरक्षिततेचाही विचार करत तिनं ही पोस्ट केली आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यापूर्वी रकुल मागील महिन्यामध्ये तिच्या कुटुंबीयांसमवेत सुट्टीवर गेली होती. मालदीव येथे तिनं सुट्टीचा आनंद घेतला होता.
View this post on Instagram
 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

View this post on Instagram
 

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुलच्या आगामी चित्रपटांबाबत सांगावं तर, तिचं वेळापत्रक अतिशय व्यग्र असणार आहे. क्रॉस बॉर्डर लव्ह स्टोरीवर आधारित एका चित्रपटातून ती झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव अद्यापही प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. अर्जुन कपूर, अदिती राव हैदरी आणि जॉन अब्राहम हे कलाकारही या चित्रपटातून झळकणार आहेत. अजय देवगनची निर्मिती आणि दिग्दर्शन असणाऱ्या Mayday या थ्रिलर-ड्रामा प्रकारच्या चित्रपटात ती एका वैमानिकाच्या भूमिकेत दिसेल. बिग बी अमिताभ बच्चन हेसुद्धा या चित्रपटाचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं रकुलच्या आगामी चित्रपटांबाबत चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिग्गज सिनेअभिनेत्रीचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; नव्या मालिकेची रंगलीय चर्चा!
दिग्गज सिनेअभिनेत्रीचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; नव्या मालिकेची रंगलीय चर्चा!
Neena Gupta On Unexpected Pregnancy Rumours: 66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
Prakash Raj On LPG Crisis: 'पाहुयात, भक्त कसे व्यक्त होतायत...', LPG तुटवड्यावर पोस्ट करुन दिग्गज अभिनेत्याचा खोचक टोला
'पाहुयात, भक्त कसे व्यक्त होतायत...', LPG तुटवड्यावर पोस्ट करुन दिग्गज अभिनेत्याचा खोचक टोला
Priyanka Chopra On Bollywood: 'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट
'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India on US bombing of Iranian school: अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
अमेरिकेनं 'टॉमहॉक' मिसाईल डागत 7 ते 12 वयोगटातील 165 हून अधिक चिमुरड्या शाळकरी मुली मारून टाकल्या; भारतानं पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली
USS Abraham Lincoln: जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
जगाला धडकी भरवणाऱ्या अमेरिकेच्या अब्राहम लिंकन अण्वस्त्रवाहू युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला? घरवापसी करत असल्याचा दावा, इराकमध्ये लष्करी विमान कोसळलं
Donald Trump on Israel Iran War: इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
इराणचे आज काय हाल होईल, फक्त बघा...; डोनाल्ड ट्रम्प यांची नवीन धमकी, आखाती देशात धडकी, नेमकं काय काय घडतंय?
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
अमेरिकेची आता सर्व देशांना रशियन तेल खरेदी करण्याची 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; चार वर्षात प्रथमच कच्च्या तेलाचा भाव 100 डॉलर्सच्या पार
Stock Market Today: शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
शेअर बाजारात घसरगुंडी सुरूच; सेन्सेक्स 645 अंकांनी कोसळला, निफ्टीतही घसरण, गुंतवणूकदारांना मोठा झटका
Kavya Maran Abrar Ahmed The Hundred Leauge: पाकिस्तानच्या अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
अबरारला संघात घेतलं, आता निवेदन जारी केलं; काव्या मारनचा संघ म्हणाला, बोली लावण्यासाठी...
Kolhapur LPG Cylinder Shortage: कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
कोल्हापुरात लग्न सुद्धा गेली गॅसवर, सिलेंडर मिळेनात, तब्बल तीन आमदारांच्या घरात सुद्धा मोठी लगीनघाई; जिल्हा पुरवठा अधिकारी नेमकं काय म्हणाल्या? कॅटरर्सना सुद्धा सूचना
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
भारतीय वंशाच्या दोन भावांना अमेरिकेत तब्बल 835 वर्षांची शिक्षा, कोर्टाने दोषी ठरवलं; नेमकं प्रकरण काय?
Embed widget