एक्स्प्लोर

R Madhvan On Sai Tamhankar : अभिनयासोबत सई ताम्हणकरचं नव्या क्षेत्रात पदार्पण, WOW म्हणत, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याकडून कौतुकाचा वर्षाव

R Madhvan On Sai Tamhankar : सईनं सोशल मीडियावर तिच्या पॅराग्लायडिंगचा एक खास व्हिडीओ शेयर केला. हे तिचं पॅराग्लायडिंग पायलट म्हणून सोलो फ्लाईंग होत सईची जिद्द कमालीची आहे आणि तिच्या मित्र मंडळीनं देखील आता तिच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा देऊन तिचं खास कौतुक केलं आहे.              

R Madhvan On Sai Tamhankar : काही दिवसांपूर्वी व्हर्सेटाइल अभिनेत्री सई ताम्हणकरनं पॅराग्लायडिंगच प्रशिक्षण घेत असल्याचं तिच्या प्रेक्षकांना सांगितलं आता अभिनयाच्या सोबतीनं सई करीयरची वेगळी वाट म्हणून 'पॅराग्लायडिंग पायलट' बनली आहे. प्रेक्षकांनी तिच्या नव्या प्रवासाला तर शुभेच्छा दिल्या, पण अगदी बॉलिवूड मधल्या काही बड्या स्टार्सनी तिच्या या खास कृत्याचं कौतुक केलं आहे. सईनं सोशल मीडियावर तिच्या पॅराग्लायडिंगचा एक खास व्हिडीओ शेयर केला. हे तिचं पॅराग्लायडिंग पायलट म्हणून सोलो फ्लाईंग होत सईची जिद्द कमालीची आहे आणि तिच्या मित्र मंडळीनं देखील आता तिच्या नव्या प्रवासाला शुभेच्छा देऊन तिचं खास कौतुक केलं आहे.              

नव्या वर्षाची सुरुवात सईनं एकदम अडवेंचर (Adventure) करत केली आणि या मागचं कारण देखील तितकच खास आहे, तर सई सध्या पॅराग्लायडिंगच प्रशिक्षण घेत असून फक्त आवड म्हणून नाही तर पायलट होण्यासाठी सई याचं खास शिक्षण घेत आहे.

नव्या वर्षाची नव्या करीयर सोबत सईनं सुरुवात केली आणि पायलट म्हणून तिचा हा प्रवास तिला समृद्ध संपन्न अनुभव देऊन जाणारा आहे, असं देखील सईनं म्हटलं होत. आकाशावर मनापासून प्रेम करणारी सई आता चक्क आकाशाला गवसणी घालताना दिसतेय.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

सईनं आणखी एक इन्स्टा पोस्ट केली असून या पोस्टमध्ये तिनं अवकाशात झेप घेत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.  याबाबत बोलताना सई ताम्हणकर म्हणते की, ""प्रेरणा, शोध, धाडस, परिवर्तन. तुम्ही जसे आहात तसेच राहणं नेहमीच मुक्तता देणारं असतं !". तसेच, सईनं हा प्रवास खूपच रोमांचक असल्याचंही म्हटलं आहे. 

R Madhvan On Sai Tamhankar : अभिनयासोबत सई ताम्हणकरचं नव्या क्षेत्रात पदार्पण, WOW म्हणत, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याकडून कौतुकाचा वर्षाव
R Madhvan On Sai Tamhankar : अभिनयासोबत सई ताम्हणकरचं नव्या क्षेत्रात पदार्पण, WOW म्हणत, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याकडून कौतुकाचा वर्षाव

यावेळी लेटेस्ट पोस्टमध्ये तिनं अवकाशात झेप घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आणि सई म्हणते "प्रेरणा, शोध, धाडस, परिवर्तन. तुम्ही जसे आहात तसेच राहणं नेहमीच मुक्तता देणारं असतं ! सईने हा प्रवास खूपच रोमांचक, शुद्ध आणि पूर्णत्व देणारा असल्याचे देखील म्हटलं आहे.  

दरम्यान, सईच्या या व्हिडीओवर बॉलिवुड अभिनेता आर माधवन गायक विशाल दादलानी , शाल्मली खोलगडे यांच्या सोबतीने तेजस्विनी पंडित, प्रिया बापट, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी या कलाकारांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sai Tamhankar: व्हर्सेटाइल अभिनेत्री सई ताम्हणकर होणार पायलट; नव्या करिअरसाठी प्रशिक्षणाची आव्हानात्मक सुरुवात

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Police Rescue Marathi Actress: देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका; गिरगावमधील घटनेने खळबळ, मेकअप आर्टिस्टला रंगेहाथ पकडले, हॉटेलमध्ये काय काय सुरु होतं?
देह व्यापारातून मराठी अभिनेत्रीची सुटका; गिरगावमधील घटनेने खळबळ, मेकअप आर्टिस्टला रंगेहाथ पकडले, हॉटेलमध्ये काय काय सुरु होतं?
Tumbadchi Manjula Box Office Collection Day 24: 6 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा दबक्या पावलांनी आला अन् बड्या बड्या बॉलिवूड सिनेमांना लोळवून गेला; कमावला 158 टक्क्यांचा प्रॉफिट; पाहिलाय का?
6 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा दबक्या पावलांनी आला अन् बड्या बड्या बॉलिवूड सिनेमांना लोळवून गेला; कमावला 158 टक्क्यांचा प्रॉफिट
Netflix Biggest Series: नेटफ्लिक्सची सर्वात मोठी सीरिज, 4 दिवसांत 31 मिलियन व्यूज, 8 एपिसोड्सनी जगभरात घातलाय धुमाकूळ
नेटफ्लिक्सची सर्वात मोठी सीरिज, 4 दिवसांत 31 मिलियन व्यूज, 8 एपिसोड्सनी जगभरात घातलाय धुमाकूळ
Panyane Petla Vanva Marathi Play: सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाच्या संघर्षाची गाथा उलगडणारं 'पाण्याने पेटला वणवा'; इतिहासाचा प्रेरणादायी संघर्ष रंगभूमीवर
सामाजिक न्याय, समता आणि स्वाभिमानाच्या संघर्षाची गाथा उलगडणारं 'पाण्याने पेटला वणवा'; इतिहासाचा प्रेरणादायी संघर्ष रंगभूमीवर

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik :  लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
लोकशाहीच्या मंदिरातच ओंगळवाणे दर्शन! महिलांसमोरच दोन नगरसेवकांमध्ये आईवरून शिवीगाळ; नाशिक पालिकेतील प्रकार
Shetkari Karj Mafi 2026 : कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी विलंबाचं कारण सांगितलं
कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार, 5 जुलैनंतर कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार :दत्तात्रय भरणे
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Video: उद्धव ठाकरे श्रीकांत शिंदेंना 'कार्ट' म्हणाले; तुमच्या शेंबड्या पोराला म्हणत शिंदेसेनेचा पलटवार
Uddhav Thackeray: ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
ओमराजेंसोबत ठाकरेंचा एकही आमदार नाही; मात्र उद्धव ठाकरेंच्या सभेत दिलीप सोपलांची अनुपस्थिती ठरली लक्षवेधी
Tirupati Honest Cashier : समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
समोर 40 लाखांच्या सोन्याची बॅग, तरीही मन विचलित नाही; महिला कॅशियरच्या प्रामाणिकपणाचं कौतुक
Pune Bangalore Highway : सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
सावधान! पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोल भगदाड, दोनच महिन्यांपूर्वी झालेल्या कामाचा बट्ट्याबोळ, महामार्ग प्राधिकरणाचा निकृष्ट कारभार उघड
Gokul Election: आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
Satej Patil : MPSC च्या परीक्षा ऑफलाईन घ्या, ऑनलाईनमध्ये स्क्रीन शेअरिंग, क्लोनिंगसारखे धोके, 15 दिवस चार शिफ्टमध्ये परीक्षा चालतील, सतेज पाटील विधानपरिषदेत आक्रमक
MPSC च्या परीक्षा ऑफलाईन घ्या, सतेज पाटील यांची मागणी, विधानपरिषदेत ऑनलाईनच्या त्रुटींचा पाढा वाचला
Embed widget