एक्स्प्लोर

‘अ‍ॅनिमल’नंतर बॉबी देओल पुन्हा मैदान मारणार! इंटेन्स लूकने चाहत्यांच्या नजरा खिळल्या, नव्या सिनेमाची घोषणा, कधी होणार रिलीज?

दमदार स्टारकास्ट आणि अनुराग कश्यप यांचं दिग्दर्शन यामुळे या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

Bobby Deol: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल ‘अ‍ॅनिमल’मधील दमदार भूमिकेमुळे पुन्हा चर्चेत आला होता. त्या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर आता बॉबी आणखी एका मोठ्या हिंदी प्रोजेक्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे. अभिनेत्याच्या आगामी ‘बंदर’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा होताच चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.दमदार स्टारकास्ट आणि अनुराग कश्यप यांचं दिग्दर्शन यामुळे या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

इंटेन्स लूकची एकच चर्चा 

या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध फिल्ममेकर अनुराग कश्यप करणार आहेत. स्वतः बॉबी देओलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘बंदर’चं पोस्टर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. पोस्टरमध्ये reopening झालेला त्याचा वेगळा आणि इंटेन्स लूक पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अनेक चाहते त्याच्या या नव्या अवताराबद्दल उत्साह व्यक्त करताना दिसत आहेत. ‘बंदर’मध्ये बॉबी देओलसोबत सान्या मल्होत्रा आणि सबा आझाद यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. दमदार स्टारकास्ट आणि अनुराग कश्यप यांचं दिग्दर्शन यामुळे या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कधी होणार रिलीज?

मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून प्रेक्षकांना वेगळा सिनेमॅटिक अनुभव देणार आहे. ‘बंदर’चा प्रीमियर प्रतिष्ठित Toronto International Film Festival (TIFF)च्या 50व्या आवृत्तीत होणार असल्याची चर्चा आहे. त्यानंतर हा चित्रपट 22 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘अ‍ॅनिमल’नंतर बॉबी देओल पुन्हा बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडणार का, याकडे आता सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Toxic Advance Booking: रिलीजपूर्वीच यशच्या 'टॉक्सिक'चा धुमाकुळ; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्याच दिवशी धुरंधरलाही टाकलं मागं, किती कमावले?
रिलीजपूर्वीच यशच्या 'टॉक्सिक'चा धुमाकुळ; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्याच दिवशी धुरंधरलाही टाकलं मागं, किती कमावले?
Aamir Khan Lalkara: 'लगान'नंतर पुन्हा स्पोर्ट्स ड्रामा! आमिर खान वजन कमी करण्याच्या तयारीत, 25 वर्षीय तरुणाची भूमिका साकारणार
'लगान'नंतर पुन्हा स्पोर्ट्स ड्रामा! आमिर खान वजन कमी करण्याच्या तयारीत, 25 वर्षीय तरुणाची भूमिका साकारणार
Marathi Actress Bold Photoshoot: झी मराठीच्या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या न्यूड लूकने प्रेक्षक घायाळ; फोटोशूट व्हायरल होताच चाहत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया
झी मराठीच्या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या न्यूड लूकने प्रेक्षक घायाळ; फोटोशूट व्हायरल होताच चाहत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Ramdev: कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
कंगना म्हणाली, माझ्या जवानीची आणि बेडरुमची दिवसा स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव पुन्हा भडकले; म्हणाले, 'अशा क्षुल्लक लोकांवर...'
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
पप्पांनी दुकानातून आणलेल्या कचोरीत उंदराच्या लेंड्या, समजेपर्यंत मुलांनी दोन कचोऱ्या खाऊनही टाकल्या, छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Coaching Class New Rules: शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
शाळांजवळ क्लासेसना बंदी, भल्या पहाटे क्लास नको, 5 तासांपेक्षा जास्त शिकवणी नाही, कोचिंग क्लासेससाठी नव्या नियमांचा मसुदा!
Akhilesh Yadav: भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
भाषिक ज्ञानाची अट लादणे हे घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतर राज्यांनीही जर अशीच सक्ती केली तर....; मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून अखिलेश यादव भडकले
Imran Khan: 'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
'इम्रान खान यांना माणुसकीने वागणूक द्यावी..' कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, स्टीव्ह वॉ ते गिलख्रिस्ट; सहा देशांचे तब्बल 21 माजी कॅप्टन इम्रान खानसाठी मैदानात, पाकिस्तान सरकारकडे मोठी मागणी
Accident: कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कार डिव्हायडर ओलांडून इनोव्हा कारला धडकली; बेळगाव दक्षिणच्या आमदारासह 6 जण जखमी, अभय पाटलांसोबत आपचा आमदार सुद्धा जखमी
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमधील ड्रग्ज कनेक्शन थेट 'दाऊद' टोळीशी; मुंबई आणि बेळगावमधून फंडिग, धक्कादायक माहिती समोर
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Embed widget