एक्स्प्लोर

Bipasha Basu : बिपाशा बसू आई होणार? नवा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायत...

Bipasha Basu : लग्न झाल्यापासून त्यांचे चाहते अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत होते, मात्र बिपाशाने नेहमीच या गोष्टीचे खंडन केले आहे.

Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover)  हे ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वात चर्चित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांचे लग्न झाल्यापासून त्यांचे चाहते अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत होते, मात्र बिपाशाने नेहमीच या गोष्टीचे खंडन केले आहे. तथापि, तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या कुटुंबासह डिनर आउटिंगला स्पॉट झाली होती.

‘महिला दिना’च्या दिवशी बिपाशा बसू पती करण सिंग ग्रोवर आणि कुटुंबासह मुंबईत स्पॉट झाली होती. यादरम्यान अभिनेत्री एका रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासोबत डिनरचा आनंद लुटताना दिसली. या कौटुंबिक डिनरसाठी, बिपाशाने मोठ्या आकाराचा निळ्या रंगाचा शर्ट ड्रेस परिधान केला होता. यावेळी पती करणसोबत तिने फोटो पोज दिल्या.

पाहा व्हिडीओ :

सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येताच नेटिझन्सनी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. एका चाहत्याने कमेंट केली की, ‘ती निश्चितपणे गर्भवती आहे... मम्मी ग्लोपासून ते मोठ्या आकाराच्या शर्टपर्यंत...’ त्याच वेळी, दुसऱ्याने लिहिले की, ‘मलाही वाटते, ती गर्भवती आहे.’ एक दोन नव्हे तर अनेक चाहत्यांनी बिपाशा गरोदर असल्याचा अंदाज बांधला आहे.

मात्र, बिपाशाच्या प्रेग्नेंसीची बातमी पहिल्यांदाच चर्चेत आली नाही. बिपाशा आणि करण 2019मध्ये जेव्हा, रमेश तौरानीच्या दिवाळी पार्टीत सहभागी झाले होते, तेव्हा अभिनेत्रीच्या लूकने तिच्या गर्भधारणेच्या अफवांना हवा दिली होते. या पार्टीसाठी बिपाशाने राखाडी रंगाच्या लेहेंग्यासह लांब चोली आणि दुपट्टा परिधान केला होता. इंटरनेटवर हे फोटो समोर येताच, चाहत्यांनी असा अंदाज लावला की, बिपाशा गर्भवती आहे आणि ती तिच्या दुपट्ट्याने तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे. 2016 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले आणि आता त्यांच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण होत आहेत.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special ReportOperation Dhanushybaan : ऑपरेशन धनुष्यबाण संकल्पनेचा उदय कसा झाला? Special ReportBangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special ReportSharad Pawar Special Reportशुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार Ajit Pawarनी शेजारी बसणं टाळलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune crime : चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
चारित्र्यावर संशय, नात्याला 'कात्री'; व्हिडीओ शूट करत पतीने पत्नीला संपवलं, पुण्यात नात्याला काळीमा
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
Embed widget