एक्स्प्लोर

Shiv Thakare: 'बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप, 9 वर्षांचं रिलेशनशिप...' शिव ठाकरेनं सांगितली कॉलेजमधील प्रेमाची गोष्ट

Bigg Boss Winner Shiv Thakare on Relationship: शिव ठाकरेनं 9 वर्षांच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला. ब्रेकअपबाबतही माहिती दिली.

Shiv Thakare 9 year Relationship Breakup: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा अर्थात शिव ठाकरेचा (Shiv Thakare) चाहतावर्ग खूप मोठा आहे. बिग बॉस (Bigg Boss) या रिअॅलिटी शोमधून त्याला प्रसिद्धी मिळाली.  त्यानं बिग बॉस ट्रॉफी जिंकली.   तसेच 'द 50' या शोमध्येही त्यानं भाग घेतला, तसेच हा शो त्यानं जिंकला. तो सोशल मीडियातही सक्रीय असतो.  शिव ठाकरे आपले वैयक्तिक क्षण सोशल मीडियात शेअर करतो.  अलिकडेच शिव ठाकरेने  रिलेशनशिप  आणि ब्रेकअपबद्दल माहिती दिली. त्यानं अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत 9 वर्षांच्या रिलेशनशिपबद्दल सगळं सांगितलं.  9 वर्षांचं रिलेशनशिपमध्ये मिठाचा खडा कसा पडला? ब्रेकअप नेमकं कसं झालं? शिव ठाकरेने याची माहिती दिली. 

बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी ब्रेकअप (Shiv Thakare girlfriend breakup)

अलिकडेच शिव ठाकरेने फिल्मीज्ञानला मुलाखत दिली होती. 9 वर्षांच्या रिलेशनशिपबाबतीत शिव ठाकरे म्हणाला, 'कॉलेजमध्ये असताना मी  रिलेशनशिपमध्ये होतो.  ते रिलेशनशिप  माझं 9 वर्षांचं होतं. त्यानंतरचे रिलेशनशिप अडीच ते तीन वर्षांचं होतं. कॉलेज ते बिग बॉसच्या घरात जाईपर्यंत  माझं रिलेशनशिप खूप चांगलं सुरू होतं.  परंतु, बिग बॉसला जाण्यापूर्वी माझा ब्रेकअप झाला.   तिचं लग्न झालं', असं शिव ठाकरे म्हणाला. 

'जे काही होतं चांगल्यासाठीच होतं. आता मेसेज आणि फोन येऊन आपण तरी काय करणार आहे? आपल्या हातात काही गोष्टी नसतात.   पण, एक गोष्ट कठीण आहे, ती म्हणजे, स्वीकार करुन  पुढे जाणं खूप कठीण असतं', असं शिव ठाकरे म्हणाला.   

'मी खूप रोमँटिक माणूस आहे, मी समोरच्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो' (Shiv Thakare Talks About Love and Heartbreak)

स्वत:च्या प्रेम करणाच्या शैलीवर  शिव  ठाकरे म्हणाला, 'मी प्रचंड रोमँटिक माणूस आहे.  जेव्हा एखादा व्यक्ती माझ्या आयुष्यात येते, तेव्हा त्या व्यक्तीवर मी प्रचंड प्रेम करतो.  मी कधीही  एकतर्फी प्रेम करत नाही. मी त्या व्यक्तीला खूप गिफ्ट्स पाठवतो. दोघांकडून समान प्रेम हवं, असं मला वाटतं.   मला स्वयंपाक येत नाही, परंतु,  मी इतर कामात नक्कीच मदत करु शकतो', असं शिव ठाकरे म्हणाला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

मनोरंजन विश्वावर दु:खाचा डोंगर; प्रसिद्ध अभिनेत्याचे कर्करोगामुळे निधन, अभिनेत्रीकडून इमोशनल पोस्ट शेअर

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
सीजेपीच्या आंदोलनात गेलेल्या इम्रान खानला भारतातून हाकलणार? भारत सोडून जाण्याची नोटीस, नेमकं काय घडलं?
Chikeezing Movie Teaser: उंच स्वप्नांची गगनभरारी, निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास; 'चिकीझिंग'चा हृदयस्पर्शी टीझर पाहिलात?
उंच स्वप्नांची गगनभरारी, निष्पाप बालपणाचा अनोखा प्रवास; 'चिकीझिंग'चा हृदयस्पर्शी टीझर पाहिलात?
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Mandar Devasthali First Reaction On Allegation: 'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?
'कलाकारांचे पैसे थकवून बंगले बांधले, फार्महाऊस घेतलं...'; मंदार देवस्थळींनी अखेर सगळ्या आरोपांवर मौन सोडलचं, नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli Crime News: माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
माहेरी आल्याने वाद; लाकडी ठोकळ्यानं बायकोला मारलं, सासूलाही मारहाण, घटनेनंतर जावयानं गळ्याला लावला दोर
Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
Nana Patekar Condolence Meet Jaywant Wadkar: नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
नाना पाटेकरांच्या शोकसभेत जयवंत वाडकरांकडे सगळे पाहतच राहिले, खुर्चीवर न बसता जमिनीवर बसले, नेमकं काय घडलं? VIDEO
Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
पुणेकरांनो पाणी जपून वापरा; शहरात आजपासून दर गुरुवारी पूर्ण पाणीकपात; ऑगस्ट 2027 पर्यंत पाणी जपण्याचे महापालिकेचे नियोजन, काय आहे पालिकेचा प्लॅन
Nana Patekar Death: तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
तुकाराम मुंढे ते वर्षा उसगांवकर; नाना पाटेकरांच्या प्रार्थना सभेत कोण कोण आलं? मराठी कलाकारांकडून आठवणींना उजाळा
Gunaratna Sadavarte on Pradeep Purnekar case: प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
प्रदीप पूर्णेकरांना संपवण्यात दाढीवाल्या अजगराचा हात? मी ही केस लढायला गेलो तर एकनाथ शिंदे आडवे येतील, गुणरत्न सदावर्तेंचं खळबळजनक वक्तव्य
Embed widget