एक्स्प्लोर

Bigg Boss: बिग बॉसच्या घरात दारू दिली जाते? स्पर्धक इंटिमेट होतात? विजेती स्पर्धक नेमकं काय म्हणाली?

Bigg Boss Behind the Camera: बिग बॉसच्या घरातील गुपितांचा खुलासा दिव्या अग्रवालने केला आहे.

Bigg Boss OTT: बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात नेमकं काय काय सुरू असतं? घराच्या आत स्पर्धकांमध्ये काय चर्चा होते? स्पर्धकांना सिगारेट (Bigg Boss OTT) किंवा दारू दिली जाते का?  असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.  बिग बॉसच्या घरात 24 तास कॅमेऱ्यासमोर असणारे स्पर्धक कॅमेऱ्यामागे कसे असतात?  असे अनेक प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केले जातात. दरम्यान, बिग बॉस  ओटीटीच्या पहिल्या सीझनची विजेता दिव्या अग्रवाल हिनं प्रतिक्रिया दिली आहे. एका पॉडकास्टमध्ये दिव्याने बिग बॉसच्या घरातील अनेक छूपी रहस्ये उघड केली आहेत.  तिनं बिग बॉसच्या घरातील पर्सनल लाइफ, सिगारेट आणि दारुच्या निगडीत अफवांवर भाष्य केलं आहे.

दिव्याने सांगितलं की, बिग बॉसच्या घरात टोमॅटो केचअप, कॉफीसारखे पदार्थ सहजासहजी मिळत नाही.  या  घरात  साधारण गोष्ट ही मग खूप मोठी वाटू लागते. खाण्या - पिण्याच्या गोष्टींवर मेकर्सचे कडक नियम असल्याचं दिव्यानं सांगितलं.  खाण्या - पिण्याच्या व्यतिरिक्त मेकर्स सिगारेटबाबतीत बरेच उदार होते.  सिगारेट एक  लक्झरी आयटम नसून,  ही वस्तू स्पर्धकांना मिळत राहते, असं दिव्या म्हणाली. सकाळी मेकर्स स्पर्धकांना कोणत्या ब्रँडची सिगारेट पाहिजे? असा प्रश्न विचारतात.

कॅमेऱ्यामागे बिग बॉसच्या घरात नेमकं काय काय घडतं? (Divya Agarwal On Bigg Boss Ott Winner)

दरम्यान,  बिग बॉसच्या घरात दारू दिली जाते का?  असा प्रश्नही प्रेक्षकांकडून उपस्थित केला जातो.   यावर दिव्या म्हणते, 'बिग बॉसच्या घरात कुणालाही दारू दिली जात नाही.  लोकांमध्ये  या विषयाच्या निगडीत उगाच अफवा आहेत', असं दिव्या म्हणाली. दरम्यान, घरातील प्रायव्हेसीबाबत अभिनेत्रीला प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्री म्हणाली, 'कॅमेऱ्यासमोर जरी काही दिसलं नाही तरी, बिग बॉसच्या घरात बऱ्याच गोष्टी घडतात'.

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर दिव्याला प्रेक्षकांनी आणि तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. हे प्रश्न ऐकून दिव्याला हसू यायचं, असं अभिनेत्री पॉडकास्टमध्ये म्हणाली होती.  वॅक्सिंग करण्यासाठी लोक बाहेरुन बिग बॉसच्या घरात येतात का?  असाही प्रश्न दिव्याला विचारण्यात आला होता. यावर दिव्या म्हणाली, 'असं काही नाही होत. प्रेक्षकांना स्वत:चं  ग्रुमिंग स्वत:ला  करावं लागतं. बिग बॉसच्या घरात बाहेरुन कोणतीच मदत मिळत नाही', असं दिव्याने स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

लेक रेवती सुळेच्या लग्नात आई सुप्रिया सुळेंचा हटके अंदाज, 'लंडन ठुमकदा' गाण्यावर भन्नाट डान्स, VIDEO व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Kamal Haasan On Elon Musk Tweet: कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
कमल हसन यांनी एलन मस्कला सुनावलं, म्हणाले, 'भारत लोकशाही देश, रहिवाशी कॉलनी नाही, आमचं भविष्य...'
Kapuskoonda Teaser Upcoming Marathi Movie: 'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?
'आई कुठे काय करते...' फेम मधुराणी गोखले आणि सचिन पिळगावकर स्क्रिन शेअर करणार, 'कापूसकोंडा'चा टीझर पाहिलात?

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane: नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले,
नितेश राणेंचा ध्रुव राठी अन् CJP आंदोलकांवर घणाघाती हल्ला; म्हणाले, "मोदींना शिव्या देणारे वाचत आहेत पाकिस्ताची स्क्रिप्ट"
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
केजरीवाल, ममता बॅनर्जी, ध्रुव राठी ते अभिजीत दिपके, दिल्ली पोलिसांकडून हजारो आंदोलक जेरबंद, सरकारविरोधात विरोधी पक्षांचा संताप
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी दौरा; शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी, आयुक्त म्हणाले, 7 दिवसांत अहवाल येईल
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
नवरात्री विशेष : माळेतील 'एका कवडी'वर साकारल्या साडे तीन शक्तीपीठातील देवींच्या प्रतिमा
Rohit Pawar MPSC Student Protest: एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
एमपीएससीच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल; रोहित पवारांनी गाठलं पोलिस स्टेशन, संताप व्यक्त करत म्हणाले, 'पुणे CP साहेबांचं डोकं ठिकाणावर आहे का? विद्यार्थी...'
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
पुण्यातील प्रशासनात मोठी कारवाई; 6 प्रादेशिक अधिकारी निलंबित, आर्थिक देवाण-घेवाणीचे व्हिडिओ समोर
Gold Rate : सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
सोन्याचे दर 2000 रुपयांनी वाढले, एका तोळ्याचा दर दीड लाख रुपयांवर, ट्रम्प यांच्या एका घोषणेनं ट्रेंड बदलला
Embed widget